बीड- नाशिक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांना सहायक संचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.सहायक संचालक एसटीडी एड्स मुंबई येथे त्यांची बदली झाली आहे तर त्यांच्या जागी डॉ चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती झाली आहे.
बीड येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नाव मिळवलेले आणि सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात असलेले डॉ अशोक थोरात यांची सहायक संचालक म्हणून पदोन्नती झाली आहे.त्यांच्या पदोन्नती आणि बदलीचे आदेश 25 ऑक्टोबर रोजी शासनाने काढले आहेत.
- अप्पर ची पाठ फिरताच तहसीलदार खोमणेचा धंदा सुरु!
- रस्त्याची कामे करताना मार्कआउट बदलण्याचे प्रकार!
- आजचे राशीभविष्य!
- घरकुल च्या नावाखाली शंभर कोटींचा वाळू उपसा!एस आय टी चौकशीची आ पंडित यांची मागणी!
- आजचे राशीभविष्य!
डॉ थोरात यांच्या जागी नंदुरबार येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती झाली आहे.





Leave a Reply