- मेष :
इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल.तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलंत तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. आपल्या मनावर काबू ठेवण्याचे शिका कारण, बऱ्याच वेळा तुम्ही मन मारून आपला किमती वेळ बर्बाद करतात.
- वृषभ
तुमच्या भांडखोर वागणुकीमुळे तुमचे शत्रू वाढतील. तुम्ही रागावाल असे वर्तन कुणी केले तरी तुम्ही तुम्ही रागावू नका. कारण कदाचित त्याचा तुम्हाला नजिकच्या भव्यिात पश्चात्ताप करावा लागेल. आज तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही कारण, घरातील कुणी मोठे व्यक्ती तुम्हाला धन देऊ शकतात. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल.
- मिथुन :
सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका. आपल्या वेळेची किंमत समजा. त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही आणि चुकीची आहे. असे करणे भविष्यात तुम्हाला समस्यांच्या व्यतिरिक्त काही देणार नाही. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल. मानसिक शांतता खूप महत्वाची आहे.यासाठी तुम्ही गार्डन मध्ये किंवा नदीच्या तटावर ही जाऊ शकतात.
- कर्क :
आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. जवळच्या मित्रांचे आणि जोडीदारांचे आक्षेपार्ह कृत्य तुमचे आयुष्य खडतर करु शकते. तुमचे प्रेम असफल ठरेल. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की, मैत्रीमुळे आपल्या महत्वाच्या वेळेला खराब करू नका.
- सिंह :
तुमच्यापैकी काही जण बऱ्याच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे – आज सगळ्या तणाव व द्विधा मन:स्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणा-या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील.
- कन्या :
कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल, अभिनंदन करील. आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढून आपल्या जीवनसाथी सोबत कुठे फिरायला जाऊ शकतात तथापि, या वेळात तुम्हा दोघांच्या मध्ये थोडे-फार वाद होऊ शकतात. आज तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभी राहील. तुमच्या दिवसाची सुरवात उत्तम राहील आणि म्हणून आज पूर्ण दिवस तुम्हाला उर्जावान वाटेल.
- तुळ
तुम्ही आहार व्यवस्थित घ्या विशेषत: अर्धशीशीच्या रुग्णांनी अन्नसेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या ओळखीचे कुणतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालेल.
- वृश्चिक :
प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की, कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसूकपणे सकारात्मक विचार करेल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते.
- धनु :
मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. तुमच्या खिडकीत फुले ठेवून तुमच्या प्रिय व्यक्तीला दाखवा. विद्यार्थी-विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हा ही रिकामा वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल आई सोबत तुम्ही आज चांगली वेळ व्यतीत करू शकतात.
- मकर
उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वत:चे लाड पुरविण्यात, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका.
- कुंभ :
तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल परंतु, या कामात तुम्ही इतके व्यतीत होऊ शकतात की, तुमचे गरजेचे काम ही सुटून जातील. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल. आज सुट्टीच्या दिवशी मल्टीप्लेक्स मध्ये जाऊन चांगला सिनेमा पाहण्याचा आनंद अजून काय असू शकतो.
- मीन :
प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. आपल्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे लक्षात ठेऊन आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल.
Leave a Reply