News & View

ताज्या घडामोडी

Tag: #बीडन्यूज

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ०३ सप्टेंबर २०२४‼️ मेष राशी .दुसयांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावात्मक पवित्रा घेऊ नका आणि तसे केले तर गुप्तपणे केल्या जाणाया तुमच्यावरील शेरेबाजीलाही तुम्ही निष्प्रभ करू शकाल. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. आपल्या बहिणीचा…

  • जिल्ह्यात अतिवृष्टी, नद्या नाल्याना पूर!

    जिल्ह्यात अतिवृष्टी, नद्या नाल्याना पूर!

    बीड -जिल्ह्यात गेल्या चोवीस तासापेक्षा अधिक काळापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदूसरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. जिल्ह्यातील 61महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तब्बल शंभर मिलिमिटर पेक्षा जास्त पाऊस 35महसूल मंडळात झाला आहे. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 61 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक ०२ सप्टेंबर २०२४ मेष राशी .बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचावर कुठेही व्यवस्थित, नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते म्हणून, जितके शक्य असेल याची काळजी घ्या. मित्र परिवार आणि नातेवाईक…

  • माजलगावात सोळंकेना मारहाण!

    माजलगावात सोळंकेना मारहाण!

    माजलगाव – ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या कारणावरून माजलगाव येथील एका व्यापाऱ्याला दुकानात घुसून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात काम केल्याचा राग मनात धरून दुकानात घुसून एकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या माजलगाव शहरात उघडकीस आला आहे. मारहाण करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन ‼️दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ मेष राशी .शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमचे…

  • टाटा, एचडीएफसी, आयसीआयसीआय मध्ये नोकरीची संधी!वैष्णो पॅलेस ला या अन जागेवर नोकरी मिळवा -अनिल जगताप!

    टाटा, एचडीएफसी, आयसीआयसीआय मध्ये नोकरीची संधी!वैष्णो पॅलेस ला या अन जागेवर नोकरी मिळवा -अनिल जगताप!

    बीड -टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय, एक्सीस, गोदरेज या सारख्या देशातील टॉप च्या कंपन्या मध्ये नोकरी करण्याची संधी रविवारी बीडच्या माँ वैष्णो पॅलेस मध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित नोकरी भरती महोत्सव मध्ये मिळणार आहे. या संधीचा लाभ बेरोजगार तरुणांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे. या महोत्सव चे उदघाटन माजीमंत्री अर्जुन खोतकर यांच्या…

  • राजस्थानी मल्टीस्टेट प्रकरणी अभिषेक बियाणीला अटक!

    राजस्थानी मल्टीस्टेट प्रकरणी अभिषेक बियाणीला अटक!

    परळी – परळीसह महाराष्ट्रात शाखांचे जाळे असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट अपहार प्रकरणी अध्यक्ष चंदूलाल बियाणी यांचे चिरंजीव अभिषेक बियाणी याला पोलिसांनी पहाटे अटक केली. राजस्थानी मल्टीस्टेट मध्ये चंदूलाल बियाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास चारशे कोटी रुपयांचा अपहार केला. ठेवीदारांच्या पैशावर एश करणाऱ्या बियाणी यांच्याविरुद्ध अडीच तिनं महिन्यापूर्वी गुन्हे दाखल झाले, मात्र तेव्हापासून सगळे फरार असल्याचे पोलीस…

  • अडीच महिन्यापासून फरार यशवंत कुलकर्णी जेरबंद!

    अडीच महिन्यापासून फरार यशवंत कुलकर्णी जेरबंद!

    बीड – ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी प्रकरणात अडीच महिन्यापासून फरार असलेल्या यशवंत कुलकर्णी याला पोलिसांनी पुण्यात जेरबंद केले. त्याच्यासह त्याचा मुलगा देखील ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ज्ञानराधा (dnyanradha multistete )मल्टीस्टेट प्रकरणात सुरेश कुटे, अर्चना कुटे, यशवंत कुलकर्णी यांच्यासह सर्वच संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तब्ब्ल चालीस ते पन्नास गुन्हे आतापर्यंत…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक ३० आॕगस्ट २०२४ मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी…

  • सतीश खडके नवे सिइओ!

    सतीश खडके नवे सिइओ!

    बीड -. जिल्हा परिषदेचे नूतन सिइओ म्हणून नाशिक येथून सतीशकुमार खडके यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून संगीता देवी पाटील यांच्याकडे पदभार होता. नाशिक येथील सिडको चे महानगर आयुक्त म्हणून कार्यरत असणारे खडके हे काही दिवसापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. शासनाने त्यांची नियुक्ती बीड जिल्हा परिषदेचे सिइओ म्हणून केली आहे.