Tag: #नागपूर
-
जिल्हा परिषदेत अडीच कोटींचा घोटाळा!शिक्षकांवर गंडांतर!
बीड – बीड जिल्हा परिषदेचे शिक्षक अडीच कोटी रूपयांच्या घोटाळ्यात अडकणार आहेत. एका अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यानुसार पुढच्या आठवड्यात याप्रकरणी सहकार विभाग गुन्हा दाखल करण्याचे संकेत मिळत आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कधी काय होईल याचा नेम नाही. कारण या विभागातील अनेक घोटाळे सातत्याने उघडकीस येत आहेत. मागचा…
-
प्रति शिक्षक वीस लाखाप्रमाणे शंभर कोटी केले गोळा!
नागपूर -नागपूर जिल्ह्यातील एक हजार शिक्षकांच्या नियुक्ती बाबत तपासणी पूर्ण झाली असून त्यातील जवळपास 649शिक्षकांची नियुक्ती बोगस असल्याचे उघड झाले आहे. या शिक्षकांकडून प्रत्येकी किमान वीस लाख रुपये याप्रमाणे शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम प्रशासन, संस्थाचालक यांनी गोळा केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील शिक्षण मंडळाच्या सचिव व तत्कालीन शिक्षण उपसंचालक…
-
बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपच्या माजी खासदाराचा भाऊ!
वैशाली जामदार यांनी मराठवाड्यात बोगस शिक्षक भरतीला मदत केल्याची माहिती उघड! नागपूर -बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांनी नागपूर येथे कार्यरत असताना 211 शिक्षकांना शालार्थ आयडी दिल्याची माहिती समोर आली आहे. जामदार या छत्रपती संभाजीनगर येथे असताना देखील त्यांनी बोगस शिक्षक भरतीसाठी मदत केल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच्या…
-
नागपूर घोटाळा प्रकरणी आष्टीच्या माजी गटशिक्षणाधिकारी यांना अटक!
बीड – नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणी आष्टीच्या माजी गटशिक्षणाधिकारी वैशाली जामदार यांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. जामदार यांच्या अटकेमुळे बीडच्या भरतीची देखील चौकशी रडारवर आली आहे. नागपूरमध्ये शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा तपास वेगाने सुरू असून या प्रकरणात अटकसत्र वाढत आहे. राज्यभर खळबळ उडवणाऱ्या या घोटाळ्यात आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली…
-
शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक!
नागपूर -बोगस शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आणणारे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनाच या प्रकरणात अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर प्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक भरती घोटाळा झाला असून याची देखील चौकशी सुरु झाल्याने संस्थाचालकांचे धाबे दनानले आहेत. नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन…
-
बोगस शिक्षक प्रकारणाची न्यायालयीन चौकशी होणार!
शिक्षकांचे एरियर्स सहकारी बँकातून विड्रॉल! बीड – नागपूर येथील बोगस शिक्षक भरती प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर राज्य सरकारने 2012 ते 2019 या काळात राज्यात झालेल्या भरतीची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकारणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली आहे….
-
बोगस शिक्षक भरती करणाऱ्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल?
बीड -नागपूर येथील शिक्षक भरती प्रकरणात ज्या ज्या शाळांचा समावेश आहे, त्या त्या संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रकरणाचा तपास लवकरच एस आय टी कडे जाणार असून त्यानंतर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या सगळ्यानंतर मराठवाडा आणि विशेषतः बीड जिल्ह्यातील संस्थाचालकांवर देखील गंडातर येणार आहे. २०१४ पासून ज्या शाळांनी शिक्षकांच्या…
-
थकीत वेतनाच्या कोट्यावधी रुपयांमुळे संस्थाचालक मालामाल!
बीड -ज्या काळात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी होती त्या काळात बोगस भरती करून त्या शिक्षकांचे 2012 ते 2024 या काळातील थकीत वेतन काढण्याचा प्रकार बीडमध्ये झालाय. एका एका शाळेवरील किमान दहा पेक्षा जास्त शिक्षक व कर्मचारी यांचे कोट्यावधी रुपये संस्थाचालक यांनी घशात घातले आहेत. यामुळे नोकरीवर लागलेल्या शिक्षक आणि कर्मचारी यांच्यामध्ये नाराजीचा सुर…
-
शिक्षक घोटाळ्यात ईडी ची एन्ट्री!संस्थाचालकांचे धाबे दनानले!
नागपूर -नागपूर विभागात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात आता सक्त वसुली सांचालनालय अर्थात ईडी ची एन्ट्री झाली आहे. हजारो कोटी रुपयांच्या या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी सरकारी एस आय टी ची स्थापना करण्याचा विचार करत आहे. अशावेळी ईडी ची एन्ट्री झाल्याने संस्थाचालक यांचे धाबे दनाणले आहेत. नागपूर जिल्ह्यात बोगस शालार्थ आय डी च्या माध्यमातून तब्बल 580…
-
नागपूर घोटाळ्यानंतर शिक्षण विभागाला खडबडून जाग!
शिक्षकांचे पोस्ट मॅपिंग सुरु!राज्यभरात हजारो बोगस शिक्षक!! बीड -नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे राज्यभरातील शिक्षकांचे पोस्ट मॅपिंग सुरु करण्यात आले आहे. यामध्ये तब्बल अकरा हजारापेक्षा जास्तच शिक्षक बोगस भरती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्यभरातील शिक्षकांचे धाबे दनानले आहेत. नागपूर विभागातील घोटाळा चव्हाट्यावर येताच शिक्षण…