News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • जिल्हा कारागृहाची भिंत पाडली!अधीक्षकांचे अक्षम्य दुर्लक्ष!!

    जिल्हा कारागृहाची भिंत पाडली!अधीक्षकांचे अक्षम्य दुर्लक्ष!!

    बीड -जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत पाडून रस्ता करण्यात आला आहे. हा अनधिकृत प्रकार असताना कारागृह अधीक्षक यांचे मात्र त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होतं असल्याचे दिसत आहे. यामुळे बंदिवान कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीड शहरातील नगर रोड भागात जिल्हा कारागृह आहे. या ठिकाणी विविध गुन्ह्यातील तीनशे पेक्षा अधिक कैदी आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कारागृहातील अधिकारी,…

  • भीषण अपघात, तीन युवकांचा मृत्यू!

    भीषण अपघात, तीन युवकांचा मृत्यू!

    बीड – महामार्गांवर व्यायाम करणाऱ्या युवकांना एस टी बस ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या ५ तरुणांना भरधाव वेगातील एस टी बसने चिरडले. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांचा जीव वाचला. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. बीडच्या घोडका राजुरी…

  • वाल्मिक च्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबली!

    वाल्मिक च्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबली!

    केज -संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोक्का लावण्यात आलेल्या सहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे.तर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे च्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबली आहे. मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात…

  • वाल्मिक कराड ला पोलीस कोठडी!

    वाल्मिक कराड ला पोलीस कोठडी!

    बीड – खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड वर मकोका लावल्यानंतर पोलिसांनी त्याला केज पोलीस स्टेशन मध्ये नेवून पुन्हा बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश पाटील मॅडम यांच्यासमोर हजर केलं. यावेळी हत्या प्रकरणी तपास करण्यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली,त्यावर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. केज तालुक्यातील मसाजोग येथील (news&views) संतोष देशमुख यांच्या…

  • धनंजय देशमुख चढले पाण्याच्या टाकीवर!

    धनंजय देशमुख चढले पाण्याच्या टाकीवर!

    केज – मसाजोग चर्चा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करून मोक्का लावावा अशी मागणी करत धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त करत आपण मोबाइल टॉवरवर चढून जीव देणार असल्याचा इशारा काल दिला…

  • वाल्मिक कराड वगळता इतरांवर मोक्का!

    वाल्मिक कराड वगळता इतरांवर मोक्का!

    केज -केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आठ आरोपीवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाल्मिक कराड याच्यावर मात्र अद्याप मोक्का लावण्यात आलेला नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच यातील आरोपींवर…

  • वर्षभरात दहा वीस कोटीची उलाढाल!

    वर्षभरात दहा वीस कोटीची उलाढाल!

    शिक्षण विभाग म्हणजे सोन्याची खाण! बीड -एक पेन्शन प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवायचा असेल तर किमान लाखाचा रेट, वर्षभरात 370 प्रस्ताव पाठवले म्हणजे माध्यमिक ची पेन्शन प्रकरणातील कमाई चार कोटी, बाकी संचमान्यता व इतर बाबी चा विचार केला तर किमान दहा वीस कोटीची उलाढाल या विभागात होते, तरीही देणारे अन घेणारे गप्प का याची आता चर्चा होऊ…

  • प्राथमिक, माध्यमिक आणि पे युनिट!पैशाचा महापूर!!

    प्राथमिक, माध्यमिक आणि पे युनिट!पैशाचा महापूर!!

    बीड -शिक्षण संस्था सुरु करण्यासाठी चा प्रस्ताव असो कि वैयक्तिक मान्यता अथवा पेन्शन या सगळ्या कामासाठी प्राथमिक असो कि माध्यमिक शिक्षण विभाग या ठिकाणी लाखो रुपयांची आकरणी केली जाते. विशेष बाब म्हणजे या सगळ्यासोबत पे युनिट नावाच्या विभागात देखील लाखो रुपये घेतल्याशिवाय फाईल ला हातच लावला जातं नाही. या सगळ्या गोष्टी बिनबोभाट पणे सुरु असतात…

  • वाळूमाफियांवर जिल्हाधिकारी पाठक यांची धडाकेबाज कारवाई!

    वाळूमाफियांवर जिल्हाधिकारी पाठक यांची धडाकेबाज कारवाई!

    तब्बल चौदा कोटींचा दंड! बीड -जिल्ह्यात माजलेल्या वाळू माफि्यांच्या दादागिरीला चाप लावण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी धडाकेबाज कारवाईस सुरवात केली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या पाच हयावा च्या मालकांना नोटीस पाठवत तब्बल चौदा कोटी रुपयांचा दंड ठोठवला आहे. पाठक यांनी वाळू माफि्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केल्याने खळबळ उडाली आहे. त्यासोबतच पाठक यांनी महसूल…

  • पन्नास हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपिक ताब्यात!

    पन्नास हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपिक ताब्यात!

    बीड -सेवानिवृत्त शिक्षकांकडून पन्नास हजाराची लाच घेताना बीडच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक संतोष कुडके यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामुळे शिक्षण विभागातील लाचखोरीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिक्षण विभागातील शिपायापासून ते वरिष्ठापर्यंत प्रत्येक जण पैसे घेतल्याशिवाय फाईल ला हातच लावत नाही अशी चर्चा सुरु झाली आहे. बीड जिल्हा…