Category: बीड
-
कुटेंची अटक बेकायदेशीर!
माजलगाव -ज्ञानराधा मल्टीस्टेट अपहार प्रकरणात अटकेत असलेले सुरेश कुटे यांची अटक न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आगे. त्यामुळे कुटे यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यभरात पन्नास पेक्षा जास्त शाखाच्या माध्यमातून लाखभर ठेवीदारांचे तीन साडेतीन हजार कोटी रुपये गोळा करणारे आणि गेल्या आठ महिन्यापासून ठेवीदारांना एक पैसाही न देणाऱ्या सुरेश कुटे यांच्याविरोधात माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
-
वीज बिल सवलतीपासून वंचित शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्या -मुंडे!
बीड – शासनाने जिल्हयात दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर केल्याने शेतकऱ्यांना आतापर्यंत 56 कोटी 80 लाख रुपये वीज बिल सवलत दिली. यातून वंचित राहिलेल्या 36 हजार शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याची पूर्तता करण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले. जिल्ह्यातील वीज वितरण व अनुषंगिक बाबींचा आढावा…
-
मुंडेंच्या पराभवानंतर भाजपमध्ये वादावादी!
बीड – बीड लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासहित पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी खडे बोल सुनावले. शहरातील यंत्रणा लावण्यासाठी ऐंशी लाख रुपये आणले मात्र ते वाटपच केले नाहीत असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. बीड लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरीही भाजप मधील कुरबुरी कमी होत नसल्याचे चित्र आहे. बीड…
-
समाजकल्याण कार्यालयात अधिकाऱ्याला मारहाण!
बीड – बीडच्या समाजकल्याण कार्यालयात एका अधिकाऱ्याला बायको अन काही महिलांनी मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील सामाजिक न्याय भवन इमारती मध्ये असलेल्या समाजकल्याण कार्यालयात एका अधिकाऱ्याला त्याच्या बायकोने काही महिलांना सोबत घेत मारहाण केली. सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अधिकाऱ्याने दुसरे लग्न केले असल्याने काही दिवसापासून त्याच्या घरात वाद…
-
सुरेश कुटेना सहा दिवसाची कोठडी!
माजलगाव -ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेचे प्रमुख सुरेश कुटे यांना पोलिसांनी अटक केली. माजलगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या महाराष्ट्रातील अनेक शाखांमधून मोठ्या प्रमाणावर ठेवी ठेवण्यात आल्या होत्या. त्या ठेवी मिळत नसल्यामुळे माजलगाव तालुक्यातील ठेपेगाव येथील बालासाहेब पांडुरंग ढेरे या वृद्ध शेतकऱ्यांसह १६ खातेदारांनी…
-
सुरेश कुटे ना बीड ला आणले!
Bid- ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेचे प्रमुख सुरेश कुटे आणि सौ अर्चना कुटे यांना बीड पोलिसांनी चौकशीसाठी बिडला आणले आहे. पोलिसांनी अद्याप त्यांना अधिकृतपणे अटक दाखवली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिरूमला ग्रुप आणि द कुटे ग्रुप वर ऑक्टोबर 2023 मध्ये इन्कम टॅक्स विभागाने कारवाई केली. त्यानंतर अचानक सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेत गडबड सुरु झाली….
-
पाचव्या फेरीत पंकजा मुंडे आघाडीवर!
बीड – बीड लोकसभा मतदार संघाच्या मत मोजणी मध्ये तिसऱ्या फेरीत बजरंग सोनवणे यांची तीन हजाराची आघाडी जवळपास एक हजाराने कमी झाली.चार फेऱ्या पूर्ण झाल्या तेव्हा बजरंग सोनवणे हे जवळपास नऊ हजार मतांनी आघाडीवर होते मात्र पाचव्या फेरीत पंकजा मुंडे यांनी एक हजार मताची आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत केज, गेवराई, बीड मध्ये पंकजा मुंडे…
-
दुसरी फेरी सोनवणे आघाडीवर!
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अनर्क घटना घडामोडी घडल्या. अत्यन्त अटीटतीची झालेली ही निवडणूक कोण जिंकणार हे सांगणे कठीण झाले होते.पहिल्या फेरीत केज, गेवराई, बीड मध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत तर परळी आणि आष्टी मतदारसंघात त्या आघाडीवर आहेत.बजरंग सोनवणे हे दुसऱ्या फेरीत 2319 मतांनी आघाडीवर आहेत. पंकजा मुंडे यांना परळी, केज आणि…
-
पहिल्या फेरीत पंकजा मुंडे पिछाडीवर !
बीड – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अनर्क घटना घडामोडी घडल्या. अत्यन्त अटीटतीची झालेली ही निवडणूक कोण जिंकणार हे सांगणे कठीण झाले होते.पहिल्या फेरीत केज, गेवराई, बीड मध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत तर परळी आणि आष्टी मतदारसंघात त्या आघाडीवर आहेत.बजरंग सोनवणे हे पहिल्या फेरीत 1359मल मतांनी आघाडीवर आहेत. दरम्यान मतमोजणीच्या दिवशी कोणताही…
-
लाचखोर सलगरकर च्या घरी सापडले घबाड!
माजलगाव- लाचखोर कार्यकारी अभियंता सलगरकर याच्या घराची आणि लॉकरची झडती एसीबीने घेतली,तेव्हा दीड कोटींपेक्षा अधिकचा ऐवज मिळून आला.एसीबीच्या कारवाईने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी न्यायालयाकडे विनंती करून सील केलेल्या लॉकरची झडती घेतली असता या लॉकरमध्ये तब्बल 11 लाख 89 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच दोन किलो 105 ग्रॅम वजनाचे सोने असा एकूण एक कोटी 61 लाख…