News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • Untitled post 3248

    कुंडलिक खांडे यास अटक!बीड -शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड नगर रस्त्यावर जामखेड येथून अटक केली. कुंडलिक खांडे यांची एक व्हाईस क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाल्यानंतर परळी आणि पेठ बीड पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. तसेच खांडे याच्यावर काही महिन्यापूर्वी 307 चा गुन्हा दाखल झाला होता. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे…

  • कुंडलिक खांडे चे कार्यालय फोडले!

    कुंडलिक खांडे चे कार्यालय फोडले!

    बीड -कथित व्हॉइस क्लिप प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे कार्यालय अज्ञात लोकांनी दगडफेक करून फोडले. कुंडलिक खांडे यांची एक व्हॉइस क्लिप गुरुवारी दुपारी व्हायरल झाली, ज्यामध्ये ते स्वतः आपण बजरंग सोनवणे यांचे काम केले, पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचे सांगत आहेत. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. बीड येथील जालना रोडवर असलेल्या…

  • गवते पितापुत्रास शिक्षा!

    गवते पितापुत्रास शिक्षा!

    बीड – पंचायत समिती निवडणुकीच्या कारणावरून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपवरून बळीराम गवते आणि बबन गवते या दोघा पितापुत्रसह चार आरोपीना न्यायालयाने शिक्षा सुनावली. बेलरा येथील पांडुरंग गवते यांना पंचायत समिती सभापती निवडीच्या कारणावरून एल आय सी कार्यालयासमोर बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. यामध्ये बबन गवते, बळीराम गवते, गोपाळ गवते आणि किसन गवते…

  • चकलंबा भागात वीज कोसळून तीन महिलांचा मृत्यू!

    चकलंबा भागात वीज कोसळून तीन महिलांचा मृत्यू!

    बीड: गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडात सुरू झाला होता मात्र यामध्ये चकलांबा येथील सायंकाळी साडेपाच सुमारास वीस पडून तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात वीज पडल्याने विजया राधकीसन खेडकर वर्ष 45  लन्का हरिभाऊ नजन वर्ष 52 तर शालन बाई शेषेराव नजन वय वर्ष 65…

  • अविनाश पाठक नवे जिल्हाधिकारी!

    अविनाश पाठक नवे जिल्हाधिकारी!

    बीड -बीड जिल्हा परिषदेचे सिइओ अविनाश पाठक यांची जिल्हाधिकारी बीड म्हणून नियुक्ती झाली आहे दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडून पाठक पदभार घेतील. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या जागेवर अविनाश पाठक येणार ही चर्चा निवडणूक निकाला नंतर होती. आज शासनाने त्यांच्या बदलीचे आदेश काढले. बीड जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून अनेक वर्ष काम केलेले पाठक यांनी मागील वर्षी…

  • धनंजय मुंडेंच्या प्रयत्नाला यश!भगवानगडाला चार हेक्टर जमीन देण्यास मंजुरी!

    धनंजय मुंडेंच्या प्रयत्नाला यश!भगवानगडाला चार हेक्टर जमीन देण्यास मंजुरी!

    मुंबई – श्रीक्षेत्र भगवानगडाच्या विविध विकास कामांसाठी भगवानगड ट्रस्टला लागून असलेली वनविभागाची चार हेक्टर जमीन भगवानगडाला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून केंद्रीय वन विभागाकडे पाठवला होता. त्यास आज केंद्रीय वन विभागाने मान्यता दिली आहे. भगवान गडाचे महंत न्यायाचार्य, ह. भ. प. डॉ. नामदेव…

  • बोराडे, पानसबळ, शिंदे, मोमीन यांची चौकशी सुरु!

    बोराडे, पानसबळ, शिंदे, मोमीन यांची चौकशी सुरु!

    बीड -बीडचा सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय असा झाला आहे. बीड व शिरूर तालुक्यातील एफ डि आर च्या कामांची  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले, मात्र दिन वर्ष अधिकाऱ्यांनी हे प्रकरण लांबवले.मात्र काही दिवसापूर्वी या प्रकारणाची पुन्हा चौकशी सुरु झाल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दनाणले आहेत. बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात…

  • कुटेंवर माजलगाव मध्ये आणखी एक गुन्हा!

    कुटेंवर माजलगाव मध्ये आणखी एक गुन्हा!

    माजलगाव – ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेत ठेवी ठेवण्यास लावून तब्बल 74 लाख रुपयांची फसवणूक केली म्हणून सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था मागील आठ महिन्यापासून बंद आहे.चेअरमन सुरेश कुटे यांच्यावर जिल्ह्यासह मराठवाड्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. बीड पोलिसांनी कुटे यांना पुण्यातून अटक केली…

  • सुरेश कुटेना पोलीस कोठडी!

    सुरेश कुटेना पोलीस कोठडी!

    बीड – ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकारणात सुरेश कुटे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी माजलगाव आणि बीड न्यायालयाने कुटे यांची केलेली अटक बेकायदेशीर ठरवत त्यांना दिलासा दिला होता. ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये साडेतीन हजार कोटींचा घोटाळा केल्याप्रकारणी पोलिसांनी कुटेना अटक केली होती. मात्र माजलगाव न्यायालयात त्यांच्या वकिलांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सोमवारी…

  • रोज किमान 25 दुकानांना भेटी द्या, परवाने निलंबित करा, शेतकऱ्यांना न्याय द्या -कृषिमंत्री मुंडे आक्रमक!

    रोज किमान 25 दुकानांना भेटी द्या, परवाने निलंबित करा, शेतकऱ्यांना न्याय द्या -कृषिमंत्री मुंडे आक्रमक!

    मुंबई – राज्यात कोणत्याही बी- बियाणांची चढ्या भावाने विक्री, बोगस बियाण्यांची विक्री, लिंकिंग यासारख्या अपराध करणाऱ्या कृषी निविष्ठा दुकानदारांना आता चाप बसणार असून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या विषयात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात आवश्यक असलेले बी – बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून खतांची अतिरिक्त मागणी देखील येत्या आठवड्याभरात पूर्ण होईल. मात्र आता बी –…