Category: बीड
-
कृषी अधीक्षक जेजुरकर यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष!
बीड -बीडचे जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांच्या कारभाराला कंटाळून कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जेजुरकर यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देणे, जे सेक्शन दिले आहे त्या व्यतिरिक्त इतर कामे सांगणे, कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा नामंजूर करणे, कर्मचाऱ्यांना अर्वांच्च भाषेत बोलणे अशा प्रकारच्या तक्रारी त्यांच्याविरुद्ध होत्या. कर्मचाऱ्यांनी…
-
ना. मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त परळीत भरगच्च कार्यक्रम!
परळी वैद्यनाथ – राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व परळीचे लाडके आमदार धनंजय मुंडे यांचा 15 जुलै हा जन्मदिवस असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन शहरातील मलकापूर रोड येथे स्थित असलेल्या जे के फंक्शन हॉल या ठिकाणी करण्यात आले आहे. सकाळी 11:30 पासून धनंजय मुंडे हे जेके…
-
आमदारांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे विकास कामांना स्थगिती -शिवसेना!
Bid-bid विधानसभा मतदार संघांचे आ संदीप क्षीरसागर आणि सर्वच क्षीरसागर यांच्यामुळे बीड शहरात विकास कामांना स्थगिती मिळाली असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुळूक यांनी केला. बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरातील स्वराज्य नगर भागात दिन कोटी रुपयाच्या विकास कामांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्थगिती आणली, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका…
-
विधानसभेला पुरे पाडा -जरांगेचा आदेश!
बीड – आमची मत पाहिजेत मात्र आम्ही हक्कासाठी लढत असताना आमच्या पोरावर खोटे गुन्हे दाखल करता, त्यांना मारहाण करता हे चालणार नाही, लोकसभेत मी फक्त ज्याला पाडायचं त्याला पाडा म्हणलो तर तुमची दाणादान उडाली, आता विधानसभा निवडणुकीत बीडमधील सगळे पाडा असा आदेश मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी दिला. बीड येथे आयोजित भव्य शांतता…
-
पंकजा मुंडे विधानपरिषदेवर!
मुंबई -भारतीय जनता पक्षाच्या सचिव तथा माजीमंत्री पंकजा मुंडे यांना पक्षाने विधानपरिषदेवर संधी दिली आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षाने केली आहे, त्यांच्यासह पाच जणांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. महाराष्ट्र विधानपरिषद साठी निवडणूक होत आहे. यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर,डॉ परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाचे…
-
जेष्ठ संपादक नामदेव क्षीरसागर यांचे निधन!
बीड -दैनिक चंपावतीपत्र चे संपादक नामदेवराव क्षीरसागर उपाख्य दादा यांचे निधन झाले. राहत्या घरी सकाळी वृतपत्र वाचन सुरु असताना दादांना हृदयविकाराचा त्रास झाला अन त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 83 वर्षाचे होते. गेल्या अर्ध्या शतकापासून बीड जिल्ह्याच्या वृत्तपत्र क्षेत्रावर वेगळी छाप निर्माण करणारे नामदेवराव क्षीरसागर यांचे सामाजिक, राजकीय योगदान मोठे होते. संस्कार प्रबोधिनी च्या माध्यमातून…
-
शरद पवार गटाचे बबन गित्तेवर गुन्हा दाखल!
परळी – जुन्या वादाच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष बबन गित्ते, महादेव गित्ते यांच्यासह इतरांनी परळी शहरातील बँक कॉलनी भागात गोळीबार करत बापू आंधळे यांचा खून केला. या प्रकरणी गित्ते यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. परळी तालुक्यातील मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांचे आणि बबन गित्ते यांचे जुने भांडण होते….
-
परळीत गोळीबार, एक ठार!
परळी – परळी शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाला आहे. यामध्ये एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. परळी शहरात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये एकजण ठार आणि दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मयत हा एका गावचा सरपंच असल्याचे…
-
कुंडलिक खांडे ची हकालपट्टी!
बीड – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. खांडे यांची एक व्हॉइस क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर जीवे मारण्याच्या गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकारांनंतर हकालपट्टी करण्यात आली आहे. कुंडलिक खांडे यांची एक व्हॉइस क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाली होती. यामध्ये बीड लोकसभा निवडणुकीत खांडे…
-
कुंडलिक खांडे ची हकालपट्टी!
बीड – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. खांडे यांची एक व्हॉइस क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर जीवे मारण्याच्या गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकारांनंतर हकालपट्टी करण्यात आली आहे. कुंडलिक खांडे यांची एक व्हॉइस क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाली होती. यामध्ये बीड लोकसभा निवडणुकीत खांडे…