News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • प्रकाश सोळंके रिटायर्ड!पुतण्याकडे सोपवला वारसा!

    प्रकाश सोळंके रिटायर्ड!पुतण्याकडे सोपवला वारसा!

    माजलगाव -माजलगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आ प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला वारस म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा केली आहे. माजलगाव मतदार संघात चार टर्म आमदार असलेल्या प्रकाश सोळंके यांनी स्वतः सोशल मीडियावरून याबाबत घोषणा केली आहे. सोळंके यांच्या नंतर यावेळी त्यांचा पुतण्या जयसिंह हा विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरणार अशी चर्चा…

  • जिल्हाधिकारी पाठक यांची धडक कारवाई, हजार क्विंटल दूध भेसळ पावडर जप्त!

    जिल्हाधिकारी पाठक यांची धडक कारवाई, हजार क्विंटल दूध भेसळ पावडर जप्त!

    आष्टी – तालुक्यातील टाकळी अमिया येथे दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी पावडर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी स्वतः छापा घालत किमान एक हजार क्विंटल पावडर जप्त केली. बीड जिल्ह्यासह नगर, संभाजीनगर, आणि पश्चिम महाराष्ट्र मधील अनेक जिल्ह्यात दुधाची भेसळ होत असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र यावर किरकोळ कारवाई होते परंतु…

  • पाण्यावरून बीडच राजकारण तापलं!पालकमंत्र्याकडून दिशाभूल -माजी आ सलीम!!

    पाण्यावरून बीडच राजकारण तापलं!पालकमंत्र्याकडून दिशाभूल -माजी आ सलीम!!

    बीड – पाणी असुनही आणि पाणी पुरवठ्याची योजना पुर्ण होवूनही केवळ वीज बिलाच्या थकबाकीपोटी बीडकरांना पाणी मिळत नाही. त्यामुळे वीजबिल भरण्यासंदर्भात शासनस्तरावर अनेकवेळा पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने माजी आ.सय्यद सलीम यांनी केंद्राच्या ‘हर घर जल, हर घर नल’ या महत्वकांक्षी अशा जलजीवन मिशनच्या योजनेला हायकोर्टात आव्हान देत याचिका दाखल केली होती. या प्रकरणामध्ये…

  • कमिशन नाही म्हणून सलीम वर कारवाई नाही!अंधारेंचा नगर पालिकेत अंधार!!

    कमिशन नाही म्हणून सलीम वर कारवाई नाही!अंधारेंचा नगर पालिकेत अंधार!!

    बीड -भगवान बाबा प्रतिष्ठान शेजारी असलेल्या हिंदू स्म्शानभूमीच्या चतुसीमेत बदल करण्यासोबतच अनेक कुटाणे करणाऱ्या ट्रेसर सलीम याच्यावर कारवाई केली तर काही कमिशन भेटणार नाही किंवा परसेन्टेज भेटणार नाही म्हणून सिइओ नीता अंधारे त्याला पाठीशी घालत आहेत का? अशी चर्चा सर्वसामान्य माणसात सुरु आहे. बीड नगर परिषदेत ट्रेसर म्हणून नोकरीस असलेल्या सलीम उर्फ डिके याच्यावर अनेक…

  • जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांगावर कारवाईला मुहूर्त कधी!

    जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांगावर कारवाईला मुहूर्त कधी!

    बीड – यूपीएससी मध्ये बोगस अपंग प्रमाणपत्र  सादर करून कलेक्टर बनलेल्या पूजा खेडकर प्रमाणे शेकडो कर्मचारी बीड जिल्हा परिषदेत बोगस अपंग प्रमाणपत्र देऊन नोकरीस लागले आहेत, मात्र प्रशासन आणि पुढारी यांची पाठराखण असल्याने या कर्मचाऱ्यांवर कसलीच कारवाई होत नाही. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालून आपल्या आयुष्यात गोंधळ उडवून देणाऱ्या पूजा खेडकर हिच्या बोगस अपंग प्रमाणपत्र…

  • वीस वर्षांपासून गायब असणाऱ्या कर्मचाऱ्यावर जिल्हा परिषद मेहेरबान!

    वीस वर्षांपासून गायब असणाऱ्या कर्मचाऱ्यावर जिल्हा परिषद मेहेरबान!

    बीड -तब्बल वीस वर्षापेक्षा अधिक काळापासून जिल्हा परिषदेत नोकरीवर नसलेल्या आणि चारवेळा गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्याला पुढारी आणि प्रशासन पाठीशी घालत आहे. वित्त विभागातील कर्मचारी धनंजय धसे यांच्यावर तात्काळ बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी उल्हास संचेती यांनी केली आहे. बीड जिल्हा परिषदेत आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खातंय अशी अवस्था झालेली आहे. अनेक कर्मचारी विना…

  • मुंडेना राष्ट्रवादीत घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन -जयंत पाटील!

    मुंडेना राष्ट्रवादीत घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन -जयंत पाटील!

    बीड -कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना पंधरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता अशी टीका करत जनतेच्या जीवावर आम्ही विधानसभा निवडणूक जिंकू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. बीड येथे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक दोन महिन्यावर आली आहे, त्यामुळे कामाला लागा असे आदेश दिले….

  • सलीम ट्रेसरने हिंदू स्मशानभूमीची जागा विकली!

    सलीम ट्रेसरने हिंदू स्मशानभूमीची जागा विकली!

    बीड -नगर पालिकेत ट्रेसर असणाऱ्या परंतु सगळं कारभार एकहाती चालविणाऱ्या सलीम उर्फ डि के या व्यक्तीने हिंदू स्मशानभूमीची जागा मुस्लिमांच्या घशात घालण्याचा उद्योग केला आहे. यामध्ये तत्कालीन सिइओ उत्कर्ष गुट्टे यांचाही मोठा वाटा आहे. याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करूनही अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही हे विशेष. शहरातील हिंदु स्मशानभ्ूमीच्या पूर्वेकडील जागेची चतु;सिमा बदलून तत्कािलन सीओ…

  • जिल्ह्यातील उर्वरित पीकविमा तातडीने वाटप करा -धनंजय मुंडे!

    जिल्ह्यातील उर्वरित पीकविमा तातडीने वाटप करा -धनंजय मुंडे!

    मुंबई – बीड जिल्ह्यात खरीप 2023 मध्ये अग्रीम 25% प्रमाणे वितरित झालेल्या पिकविम्या नंतर उर्वरित नैसर्गिक आपत्ती नुकसान व अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर सरासरी उत्पन्नात झालेली घट यातील फरक रक्कम यासंदर्भात कंपनीने तयार केलेले अहवाल पुनर्तपासनी करावेत व तातडीने शेतकऱ्यांचा उर्वरित विमा अदा करावा, असे निर्देश आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना…

  • पूर्णवादी च्या अध्यक्ष्यपदी डॉ सुभाष जोशी!

    पूर्णवादी च्या अध्यक्ष्यपदी डॉ सुभाष जोशी!

    बीड – राज्यात नावलौकिक असलेल्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बीड येथील प्रतीथयश बालरोग तज्ज्ञ डॉ सुभाष जोशी यांची निवड करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शाखांचे जाळे असलेल्या पूर्णवादी बँकेचे चेअरमन डॉ अरुण निरंतर यांनी काही दिवसापूर्वी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर संचालक मंडळाची बैठक झाली, यामध्ये सर्वानुमते डॉ सुभाष जोशी यांची…