News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी धरली चाड्यावर मूठ!

    जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी धरली चाड्यावर मूठ!

    बीड – बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शेतकऱ्यांच्या मनोबल वाढवण्यासाठी थेट शेतात उतरून चाडयावर मुठ धरत सोयाबीन पेरणी केली. खंडाळा (ता. बीड) येथील शेतकरी बाबासाहेब चिंतामण जायभाये यांच्या शेतात पेरणी केली. पावसाळा सुरू होताच शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असून, त्यांच्या या मेहनतीला प्रशासनाचा पाठिंबा असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शेतमळ्यात उतरून सोयाबीनच्या बियाणांची ची…

  • 36 संस्थाचालक,681 शिक्षकांची चौकशी सुरु!

    36 संस्थाचालक,681 शिक्षकांची चौकशी सुरु!

    नागपूर -राज्यभरात गाजत असलेल्या नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तब्बल 36 संस्थाचालक आणि 681 शिक्षक चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. एस आय टी ने या सर्वाना नोटीस पाठवली असून दोषी अधिकाऱ्यांसोबत या सर्वांची जेलवारी पक्की समजली जातं आहे. अपात्र मुख्याध्यापक नियुक्तीच्या प्रकरणात पोलिसांनी भंडारा येथील शिक्षण संस्थाचालक चरण चेटुले याला ताब्यात घेतले व त्यानंतर केवळ…

  • मुरूगनाथम एम बीडचे नवे सिइओ!

    मुरूगनाथम एम बीडचे नवे सिइओ!

    बीड -अवघ्या आठ महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेत रुजू झालेले सिइओ आदित्य जिवने यांची बदली झाली असून त्यांच्या जागी गोंदिया येथून मुरुंगनाथम एम हे येणार आहेत. राज्य शासनाने काही भाप्रसे अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ज्यामध्ये बीड जिल्हा परिषदेचे सिइओ आदित्य जिवने यांचा समावेश आहे. जिवने यांना सहायक संचालक महावितरण येथे नियुक्ती देण्यात आली आहे. तर गोंदिया जिल्हा परिषदेचे…

  • शिक्षण प्रसाराच्या नावाखाली मांडला धंदा! आर्थिक उलाढालिमुळे संस्थाचालक चौकशीच्या फेऱ्यात!

    शिक्षण प्रसाराच्या नावाखाली मांडला धंदा! आर्थिक उलाढालिमुळे संस्थाचालक चौकशीच्या फेऱ्यात!

    बीड -भारतीय नावाने शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करायच अन त्याच शिक्षण मंडळात भारतीय आणि विशेषतः संघाशी संबंधित असणाऱ्यांची पिळवणूक करायची असा धंदा काहींनी मांडला आहे. साधा शिक्षक असलेला माणूस अधिकार प्राप्त झाल्यावर कशा पद्धतीने आपल्याच सहकाऱ्यांची पिळवणूक करतो याचे उदाहरण या प्रसारक मंडळात दिसून येते. या सगळ्या बाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार करूनही फरक पडत नाही…

  • राजवीर कोकाट चे जेईई मध्ये यश!

    राजवीर कोकाट चे जेईई मध्ये यश!

    बीड -प्रतिनिधी मुलाच्या शिक्षणासाठी गाव सोडून बीड गाठले…बीडमध्ये चालक म्हणून काम करत मुलाचे शिक्षण सुरु ठेवले.. आपल्या शिक्षणासाठी आईवडील घेत असलेल्या कष्टाची जाण मुलाने ठेवली अन्‌‍ जेईई ॲडव्हान्स परिक्षेत यश मिळवले… राजवीर भारत कोकाट असे विद्यार्थ्याचे नाव असून त्याचा आता आयआयटी प्रवेश निश्चित झालाय.. बीड येथील जोशीज मॅथस्‌‍ क्लासेसमध्ये गेले दोन वर्ष धडे गिरवणाऱ्या राजवीर…

  • गाईंची तस्करी, पेठबीड मध्ये गुन्हा दाखल!

    गाईंची तस्करी, पेठबीड मध्ये गुन्हा दाखल!

    बीड – पेठबीड भागात कत्तलीसाठी गाईंची तस्करी केली जातं असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोहमदिया कॉलनी भागात छापा घातला. यावेळी 17 गाई मिळून आल्या. याप्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठबीड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोहमदिया कॉलनी भागात पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी गाई बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सपोनि पुजारी, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत गुळभीले, पोकॉ…

  • दिव्यांग शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची होणार पडताळणी!

    दिव्यांग शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची होणार पडताळणी!

    बीड -राज्यातील बहुतांश खाजगी शाळा आणि सरकारी शाळांमध्ये तसेच कार्यालयात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखल करून नोकरी मिळेवलेल्या तसेच बढती घेतलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंग यांनी दिले आहेत. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र दाखल केलेल्या कर्मचाऱ्यांचे धाबे दनानले आहेत. राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका आणि नगर पालिका तसेच खाजगी शाळांमध्ये मोठ्या…

  • नगररोड क्रॉसिंग साठी आ क्षीरसागर आग्रही!

    नगररोड क्रॉसिंग साठी आ क्षीरसागर आग्रही!

    बीड – बीड शहरातून जाणाऱ्या आणि सर्वाधिक वर्दळीच्या असलेल्या नगर रोडवर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर नाका या दरम्यान एकही क्रॉसिंग नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. रॉंग साईडने गाड्या येतं असल्याने अपघाताची भीती आहे, या प्रश्नावर बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न तातडीने मार्गी…

  • शिक्षक पतसंस्था घोटाळ्यात पंधरा जणांवर गुन्हा दाखल!

    शिक्षक पतसंस्था घोटाळ्यात पंधरा जणांवर गुन्हा दाखल!

    बीड- सव्वा दोन कोटी रूपयांच्या अपहारात अखेर पंधरा घोटाळेबाज अडकले आहेत. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पंधरा घोटाळेबाजांमध्ये अंबाजोगाई डीसीसी बँकेच्या दहा जणांचा समावेश आहे. या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार सानेगुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष कुरेशी मुजीब अहेमद अब्दुल रहिम हा आहे. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे मोठी…

  • भाजप जिल्हाध्यक्ष पदी शंकर देशमुख !

    भाजप जिल्हाध्यक्ष पदी शंकर देशमुख !

    बीड -भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदावर प्रभारी असणारे शंकर देशमुख यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. चार महिन्यापूर्वी देशमुख यांच्याकडे प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी चार महिन्यात केलेल्या कामाची दखल घेत श्रेष्ठीनी त्यांच्यावर पुन्हा नव्याने विश्वास दाखवला आहे. भारतीय जनता पक्षाने गेल्या काही दिवसापूर्वी राज्यभरातील बहुतांश जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण केली…