News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • पवार, खाटोकर ला जामीन!

    पवार, खाटोकर ला जामीन!

    बीड – उमाकिरण लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघा जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बीड शहरातील उमाकिरण कोचिंग क्लास मधील एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार प्रा विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी मांजरसुंबा नजीक या दोघांना अटक केल्यानंतर त्यांना सुरुवातीला…

  • वाल्मीक कराड चा अर्ज न्यायालयाने फेटाळला!

    वाल्मीक कराड चा अर्ज न्यायालयाने फेटाळला!

    बीड / मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या सहा सात महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याचा दोष मुक्तीचा अर्ज बीडच्या न्यायालयाने फेटाळत कराडला मोठा दणका दिला आहे मंगळवारी कराडच्या अर्जावर सुनावणी झाली यावेळी जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम एडवोकेट बाळासाहेब कोल्हे यांनी सरकारच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली सरपंच संतोष देशमुख यांची 9…

  • अमर नाईकवाडे यांच्यावर मोठी जबाबदारी!

    अमर नाईकवाडे यांच्यावर मोठी जबाबदारी!

    बीड (प्रतिनिधी)- शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दि.20 जुलै रविवार रोजी निर्धार नवपर्वाचा पदाधिकारी संवाद मेळाव्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या सुचनेवरून जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी नगरसेवक अमर नाईकवाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष…

  • मैं मोम का पुतला नही, तुम्हारी लौ से ए लोह का पुतला पिघल नही सकता -धनंजय मुंडे!

    मैं मोम का पुतला नही, तुम्हारी लौ से ए लोह का पुतला पिघल नही सकता -धनंजय मुंडे!

    बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री आ धनंजय मुंडे यांनी पदाधिकारी मेळाव्यात मागील दोनशे दिवसात बीड जिल्ह्याची जाणीवपूर्वक केलेली बदनामी ही आपल्या मनातील सल आहे असं सांगत मैं मोम का पुतला नही, तुम्हारी लौ से ए लोह का पुतला पिघल नही सकता असा शेर सादर करत आपल्या भावना बोलून दाखवल्या. बीड येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी…

  • पदाधिकारीच नाहीत मग राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष कोणाला करणारं मार्गदर्शन!

    पदाधिकारीच नाहीत मग राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष कोणाला करणारं मार्गदर्शन!

    बीड – सहा महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेला तरी ज्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जिल्हाध्यक्ष वगळता एकही पदाधिकारी नियुक्त करण्याचे सुचले नाही त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविवारी बीडमध्ये येऊन कोणत्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार अशी चर्चा सुरू झाली आहे ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच जिल्ह्यात पक्षाची जर…

  • पवार, खाटोकर यांना जामीन!

    पवार, खाटोकर यांना जामीन!

    बीड – बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुल प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राला काळीमाप असणाऱ्या या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये बारावीचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने तिचा पवार आणि खातोकर यांच्याकडून लैंगिक छळ झाल्याची तक्रार केली होती…

  • बळी गवते, बी बी जाधव यांनी गैरव्यवहार केला -महंत शिवाजी महाराज!

    बळी गवते, बी बी जाधव यांनी गैरव्यवहार केला -महंत शिवाजी महाराज!

    बीड -श्री क्षेत्र नारायणगड चे ट्रस्टी बळीराम बबन गवते आणि बी बी जाधव या दोघांनी गडाची विनाकारण बदनामी केली. पंचवीस कोटी रुपयांची कामे त्यांना करून गुत्तेदारी करायची होती. गडाच्या अनेक जागा त्यांनी विकून आर्थिक गैरव्यावहार केल्याचा खळबळजनक आरोप गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी केला. बीड तालुक्यातील नारायणगडाचा वाद गेल्या काही दिवसापासून सुरु आहार. गडाचे वारस…

  • बारावीनंतर काय? तज्ञांचे मार्गदर्शन!

    बारावीनंतर काय? तज्ञांचे मार्गदर्शन!

    बीड -नुकताच एमएचटी सीइटी चा निकाल लागला असून राज्यातील शासकीय, ऑटोनोमस, निमशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात यावर्षीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.या प्रवेश प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे नोंदणी व कागदपत्र पडताळणी. हा टप्पा २८ जून ते ११ जुलै पर्यंत होता परंतु याची तारीख वाढवून आता 14 जुलै करण्यात आली आहे.यानंतर लवकरच या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा…

  • गुरूंनी दिली संस्थाचालकांना लाखोंची दक्षिणा!

    गुरूंनी दिली संस्थाचालकांना लाखोंची दक्षिणा!

    बीड -नागपूर येथील बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे धाबे दनानलेल्या बीडच्या काही प्राथमिक आणि माध्यमिक गुरुजींनी आठ दहा वर्षाचे एरियर्स (मागील फरकाची रक्कम )संस्थाचालकांच्या पायावर घातले आहेत. आपलं पाप उघड पडू नये म्हणून हे संस्थाचालक मुंबई पासून छत्रपती संभाजीनगर पर्यंत चकरा मारत आहेत. विशेष म्हणजे लाखो, कोटिमध्ये घेतलेली ही दक्षिणा संस्थाचालकांनी स्वतःचे घर भरण्यासाठी वापरली आहे.…

  • पोलिसच निघाला दुचाकी चोर!

    पोलिसच निघाला दुचाकी चोर!

    बीड -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बीड पोलीस दल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ड्रीम इलेव्हणं सारख्या बेटिंग ऍप वर पैसे गमवलेल्या एका सहायक फौजदाराने चक्क दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले आहे. त्याला अटक झाली आहे. विशेष म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याने यापूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयातील बॅटऱ्या चोरल्या होत्या. आता त्याचे…