Category: बीड
-
बायपासवरील उड्डाणपूलासाठी निविदा प्रसिद्ध!आ क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना यश!
बीड – आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांच्या निरंतर प्रयत्न आणि पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशनुसार बीड शहराच्या बाजूने जाणार्या बायपासवर दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल आणि इतर ठिकाणच्या स्लीप सर्व्हिस रोडच्या कामासाठी आता निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. २२ जानेवारीपर्यंत निवीदा मागविल्या असून लवकरच काम सुरू केले जाणार आहे. बीड बायपासवर बीड…
-
गाडी सोडण्यासाठी पंचवीस हजार!शिवाजीनगर पोलिसाचा प्रताप!!
बीड -राजकीय पुढारी अन पोलीस यांचे मधुर संबंध यावर राज्यात मोठी चर्चा चालू असताना बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एका कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याने लायसन नसलेली गाडी सोडण्यासाठी चक्क पंचवीस हजार रुपये घेतल्याची चर्चा आहे. आता यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना किती वाटा मिळाला हे त्यांनाच माहित. बीडचे पोलीस दल सध्या संपूर्ण राज्यात बदनाम झाले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या…
-
विष्णू चाटे सह चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ!
केज -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक असलेल्या विष्णू चाटे याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची तर इतर तीन आरोपीच्या कोठडीत बारा दिवसांची वाढ केली. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले व विष्णू चाटे या चौघाची पोलीस कोठडी संपली. त्यामुळे त्यांना केजच्या न्यायालयात हजर केले. या प्रकरणात आणखी तपास आवश्यक आहे असा म्हणत तपास…
-
वादग्रस्त पोलीस अधिकारी मुंडेंची उचलबांगडी!
बीड -बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या विरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणारे बीडचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांची तडकाफडकी पुणे कंट्रोल रूम ला बदली करण्यात आली आहे. गणेश मुंडे यांनी पोलीस पत्रकार ग्रुपवर बीडचे खा सोनवणे यांच्या बद्दल बीडच्या खासदाराची चड्डी निघेल, मी जर प्रेस घेतली तर अशी वादग्रस्त पोस्ट केली होती. याबाबत खा…
-
खासदाराला पोलीस अधिकाऱ्याची धमकी!
बीड – वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी ‘बीड पोलीस प्रेस ग्रुप ’वर शनिवारी सायंकाळी एक पोस्ट केली. ज्यामुळे पोलीस दलात वादळ उठले. ‘या खासदाराची चड्डी सुध्दा जागेवर राहणार नाही, मी जर प्रेस घेतली तर’ अशी पोस्ट मुंडे यांनी केल्याने त्यांचा निशाणा नेमका कोणावर आहे, आणि मुंडे सारखे पोलीस अधिकारी कोणत्या खासदाराला धमकीची भाषा…
-
घुले,सांगळे सरेंडर?
पुणे -संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनी पोलिसांसमोर सरेंडर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, आंधळे व इतरांनी अमानुष पद्धतीने ही हत्या केली होती. या…
-
आरोपीना मदत करणारा डॉक्टर ताब्यात!
बीड -केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपीना मदत करणाऱ्या एका डॉक्टर सह अन्य दोघा जणांना एस आय टी ने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा संशय असल्याने या प्रकरणी बीडमधील डॉ संभाजी वायबसे यांना ताब्यात घेण्यात…
-
वाल्मिक कराड याने खंडणी मागितली -विष्णू चाटेची कबुली!
बीड -अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी वाल्मिक कराड यांनी मागितल्याची कबुली कोठडीत असलेल्या विष्णू चाटे याने दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यामुळेच त्याचे व्हॉइस सॅम्पल तपासण्यासाठी वेळ लागेल असा युक्तिवाद सी आय डी ने केल्याने चौदा दिवस कोठडीत रवानगी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चाटेच्या कबुलीमुळे कराड चा पाय आणखी खोलात गेला आहे. अटकेत असलेल्या…
-
आरोपीचा पत्ता सांगणाऱ्यांना पोलीस देणार बक्षीस!
बीड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी फरार असलेले सुदर्शन घुले आणि इतर दोन आरोपीचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे. आरोपीचा पत्ता सांगा आणि बक्षीस मिळवा असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे. मसाजोग प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्यात तपास यंत्रणेला अपयश येत असल्यामुळे आक्रमक मस्साजोगच्या ग्रामस्थांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी…
-
वाल्मिक कराड ला चौदा दिवसांची पोलीस कोठडी!
केज -अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सी आय डी ने अटक केलेल्या आरोपी वाल्मिक कराड याला पुण्याहून थेट केजला नेण्यात आलं. या ठिकाणी न्यायालयासमोर हजर केले असता चौदा दिवसांची सी आय डी कोठडी देण्यात आली आहे. वाल्मिक कराड याने मंगळवारी पुण्याच्या सी आय डी ऑफिस मध्ये शरणागती घेतली. त्या ठिकाणी त्याची प्राथमिक…