News & View

ताज्या घडामोडी

Category: महत्त्वाच्या

  • धनंजय मुंडेंचा राजीनामा!

    धनंजय मुंडेंचा राजीनामा!

    मुंबई -राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गेल्या नव्वद दिवसापासून सुरु असलेल्या आरोपांनंतर मंत्री मुंडे यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी क्रूर हत्या करण्यात आली. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड,…

  • आजारपणात देखील मंत्री मुंडेनी घेतला विभागाचा आढावा!

    आजारपणात देखील मंत्री मुंडेनी घेतला विभागाचा आढावा!

    मुंबई -डोळ्यांचे झालेले ऑपरेशन आणि बेल्स पाल्सी सारखा आजार असताना देखील राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या विभागाचा आढाव घेतला. जनतेला वेळेवर अन्नधान्य पोहच व्हावे यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मुंबई येथे होणार असून या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे…

  • परळीत पशुवैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी!

    परळीत पशुवैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी!

    मुंबई -राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी झालेल्या बैठकीत परळी आणि बारामती येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिली. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे तब्बल 566 कोटी रुपयांच्या या महाविद्यालयास सरकारने मंजुरी दिली आहे. पुणे, ठाणे, परळी, बारामती आणि बीडसाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत कोण कोणते निर्णय घेतले ? 1) पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे…

  • धनंजय मुंडे खंडणी वर जगणारे नेते नाहीत!

    धनंजय मुंडे खंडणी वर जगणारे नेते नाहीत!

    महंत नामदेव शास्त्री मुंडेंच्या पाठीशी! बीड -मसाजोग हत्या प्रकरणामुळे वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. श्री क्षेत्र भगवान गडचे महंत नामदेव शास्त्री यांनी भक्कमपणे भगवानगड मुंडेंच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. धनंजय हा काही खंडणी वर जगणारा नेता नाही असेही त्यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक १७ जानेवारी २०२५  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण संकष्टी चतुर्थी चंद्रोदय रा.०९/३२ मि.🌸 नक्षञ… मघा🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. १७ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ…

  • वाल्मिक कराडवर मोक्का, हत्या प्रकरणात एस आय टी च्या ताब्यात !

    वाल्मिक कराडवर मोक्का, हत्या प्रकरणात एस आय टी च्या ताब्यात !

    केज -अवादा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे, तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्याचा ताबा एस आय टी कडे देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.प्रोडक्शन वॉरंट दाखवून एस आय टी कराड याचा ताबा घेईल अशी माहिती सूत्रांनी दिली. वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल सरकारी वकिलांनी कोर्टाला अवगत केलं. वाल्मिकची मोठ्या…

  • सोनवणे, धस, क्षीरसागर, सोळंके यांना सुरक्षा पुरवा -शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

    सोनवणे, धस, क्षीरसागर, सोळंके यांना सुरक्षा पुरवा -शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

    मुंबई -बीड जिल्ह्यातील मसाजोग येथे घडलेल्या हत्येनंतर जिल्ह्यात वातावरण संवेदनशील आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी आरोपीवर कारवाईसाठी आवाज उठवला आहे. यातील आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता बीडचे खा बजरंग सोनवणे, आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर, आ प्रकाश सोळंके यांना शासनाच्या वतीने सुरक्षा पुरविण्यात यावी असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे खा शरद पवार यांनी…

  • घुले,सांगळे सह आरोपीना चौदा दिवसांची पोलीस कोठडी!

    केज -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना केज न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बीड पोलिसांनी घुले अन सांगळे ला पुण्यातून ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना मदत करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी सकाळीच एसआयटीने सुदर्शन घुले, सुधीर सांगळ या गेल्या…

  • आरोपीवर पुण्यात मोठ्या रुग्णालयात उपचार -आ क्षीरसागर!

    आरोपीवर पुण्यात मोठ्या रुग्णालयात उपचार -आ क्षीरसागर!

    परभणी -मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माईंड वाल्मिक कराड याने सरेंडर करण्यापूर्वी त्याच्यावर पुण्याच्या मोठ्या रुग्णालयात उपचार सुरु होते असा सनसनाटी आरोप बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी केला. परभणी येथे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी न्याय देण्याच्या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात परभणीच्या सर्व लोकप्रतिनिधी सह बीडचे आ संदीप…

  • चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडेनी राजीनामा द्यावा -आ क्षीरसागर!

    चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडेनी राजीनामा द्यावा -आ क्षीरसागर!

    मुंबई -वाल्मिक कराड सरेंडर झाला असला तरी त्यांची 302 च्या गुन्ह्यात घेऊन चौकशी करावी, सीडीआर तपासावे अशी मागणी करत ही केस अंडर ट्रायल चालवावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी केली. आ क्षीरसागर यांनी मंगळवारी मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…