Category: राजकीय
-
आगामी सत्तेत संदीप भैय्यावर मोठी जबाबदारी -शरद पवार!
बीड -सत्तेसाठी जवळचे सोडून गेले मात्र तत्वाशी तडजोड ना करता एकनिष्ठ राहिलेल्या बीडचे आ संदीप क्षीरसागर यांना विधानसभेत पाठवा मी त्यांच्यावर आगामी सत्तेत मोठी जबाबदारी देण्याचा शब्द देतो असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी संदीप यांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब केलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारर्थ बीडच्या छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम वरील विराट जनसभेला शरद पवार यांनी…
-
उघडा डोळे बघा नीट, ही गर्दी विजयाची साक्षीदार -आ क्षीरसागर!
बीड -माझ्या सोबत कोणी राहील नाही ही चर्चा होती, आता उघडा डोळे आणि बघा नीट हे दृश्य.बीड मतदारसंघाने नेहमी आपल्या पाठीशी उभ राहण्याच काम केलं. मला तिकीट नाही अशी चर्चा महिनाभर होती. मागच्यावेळी आपण आशीर्वाद दिला आणि यावेळी सुद्धा विश्वास दाखवला. आपले आभार. बीड विधानसभा मतदारसंघात आ संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारर्थ आयोजित सभेत ते बोलत…
-
पवारांचा बीडला मुक्काम!जिल्ह्याची गणिते बदलणार!!
बीड -राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या बीफ जिल्ह्यात शनिवारी तीन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. आष्टी, परळी आणि त्यानंतर सायंकाळी सात वाजता बीड येथे जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर पवार हे बीडला मुक्काम करणार आहेत. पवारांच्या मुक्कामात बीड जिल्ह्याची गणित बदलणार अशी चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास…
-
त्यांच्या नेत्यांचं लग्न होईना अन हे मतदारसंघातील पोरांना आश्वासन देऊ लागले -मुंडेचा टोला!
अंबाजोगाई -माझ्याविरोधात उभे असलेल्या उमेदवारांच्या नेत्याला लग्नासाठी पोरगी मिळतं नाहीये अन हे मतदारसंघातील मुलांचे लग्न लावून देण्याच्या बाता मारत आहेत असं म्हणत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी उमेदवाराची खिल्ली उडवली. धनुभाऊ तुम्ही राज्यात फिरा आम्ही तुमच्या विजयासाठी मेहनत घेतो असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला. परळी मतदारसंघाच्या अंबाजोगाई तालुक्यातील राडी जिल्हा परिषद गटात विविध गावांमध्ये…
-
शनिवारी पवारांची बीडला सभा!
बीड -राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची येत्या शनिवारी बीड येथे प्रचार सभा होणार आहे. जिल्ह्यातील एकमेव एकनिष्ठ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पवार बीडला येणार आहेत. या संदर्भात आयोजित कार्यकर्ता बैठकीत आ क्षीरसागर यांनी सभेच्या नियोजनाबाबत चर्चा केली. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची बीड येथे…
-
परळीतून राजाभाऊ फड यांची माघार तर बीडमध्ये अनिल जगताप लढणार!
बीड – विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून राजाभाऊ फड यांनी माघार घेतली आहे तर दुसरीकडे बीड मतदार संघातून अपक्ष म्हणून अनिल जगताप लढणार आहेत, माजीमंत्री सुरेश नवले यांनी देखील माघार घेतली आहे. बीडमध्ये अनिल जगताप, ज्योती मेटे आणि कुंडलिक खांडे यांनी आपले अर्ज कायमच ठेवले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मोठमोठ्या उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक…
-
जयदत्त क्षीरसागर यांची माघार!
बीड -माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीत अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अचानक त्यांनी हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे. बीड विधानसभा निवडणुकीत तीन क्षीरसागर एकमेकांसमोर उभे राहिल्याने काय होणार याकडे सर्वांचे लक्ष होते.दोन पुतणे अन एक काका यांच्यात मताचे विभाजन होणार हे नक्की होते. दरम्यान उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी…
-
प्रचंड रस्सीखेच अन महायुतीकडून डॉ योगेश फायनल!
बीड – महायुतीमध्ये बीड जिल्ह्यात एकमेव असलेल्या बीड मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत कोण उमेदवार असणार यावर अखेर पडदा पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉ योगेश क्षीरसागर यांची उमेदवारी फायनल झाली आहे. रात्री दोन वाजता क्षीरसागर यांना एबी फॉर्म देण्यात आला. बीड जिल्ह्यात सहापैकी एकमेव बीड मतदार संघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी…
-
आष्टीत सुरेश धस,माळशिरस मध्ये राम सातपुते!
मुंबई -भारतीय जनता पक्षाने आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील आष्टीमधून राष्ट्रवादी काँग्रेस चे विद्यमान आ बाळासाहेब आजबे यांची उमेदवारी कट करून सुरेश धस यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. माळशिरस मतदारसंघातून आ राम सातपुते यांना संधी दिली आहे. महायुतीमध्ये गेल्या काही दिवसापासून आष्टीच्या जागेवरून वाद सुरु होता. या ठिकाणी विद्यमान आ…
-
संदीप क्षीरसागर जरांगे पाटलांची भेट!
बीड – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी येथे भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी आ सय्यद सलीम, जावेद कुरेशी होते. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा आणि उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य पातळीवरील अनेक मंत्री, आमदार, इच्छुक उमेदवार…