Category: राजकीय
-

महापौर आरक्षण जाहिर!
मुंबई -राज्यातील 29 महापालिका मधील महापौर पदासाठी चे आरक्षण जाहिर झाले आहे. मुंबई महापालिका सर्वसाधारण साठी तर ठाणे महापालिका अनुसूचित जाती साठी आरक्षित झाली आहे. महाराष्ट्रात १५ जानेवारीला मतदान पार पडले होते. त्यानंतर १६ जानेवारीला निकाल जाहीर झाला आहे. या सोडतीमुळे अनेक महापालिकांमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर बसणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या आरक्षण…
-

बीड जिल्हा परिषद ची निवडणूक दुसऱ्या टप्यात!
मुंबई – राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे यामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बारा जिल्हा परिषद यांचा समावेश आहे मात्र 50% पेक्षा जास्त आरक्षण मर्यादा असल्यामुळे बीड सहित इतर जिल्हा परिषद ची निवडणूक 21 जानेवारी नंतर होईल. दरम्यान 16 जानेवारीपासून निवडणूक कार्यक्रम सुरू होईल आणि…
-

मोठी घडामोड!योगेश क्षीरसागर यांचा राजीनामा!
बीड – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देत पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत आपल्याला वारंवार डावले जात असल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे डॉक्टर क्षीरसागर यांनी म्हटले आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची लगबग सुरू असताना बीडमध्ये अजित पवार गटाला मोठा…
-

महायुतीचा सत्तास्थापनेचा दावा!
मुंबई -महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. त्यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने…
-

तो पुन्हा आलाय!देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी एकमताने निवड!!
भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदि एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय निरीक्षक विजय रूपाणी आणि निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. त्यामुळे तो पुन्हा आलाय मुख्यमंत्री होण्यासाठी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीने मोठं यश मिळवलं. तब्बल 233 जगावर विजय मिळवला. मात्र मुख्यमंत्री कोण…
-

निवडणुकीत जनतेला पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न!बहाद्दर जनता माझ्या पाठीशी -संदीप क्षीरसागर!
बीड – माझ्या विरोधातील उमेदवाराने निवडणूक काळात पैशाचा बाजार मांडला, पण बीडच्या बहाद्दर जनतेने माझ्या पाठीशी आशीर्वाद दिले. आता विरोधक पुढचे पाच वर्ष कसा निधी आणता अन कसा विकास करतात अशा धमक्या देत आहेत. पण जनतेच्या विकासासाठी वेळ पडली तर सरकार विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा बीडचे नवनिर्वाचित आ संदीप क्षीरसागर यांनी दिला.मायबाप जनतेने मला…
-

शिंदे यांचा मोठा निर्णय!
मुंबई -गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेची भरपूर सेवा केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडका भाऊ झालो. ही पदवी मोठी आहे असं म्हणत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली….
-

एकनाथ शिंदे यांचा राजीनामा!
मुंबई -राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सोबत घेत राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. नवे सरकार स्थापन होईपर्यंत शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे…
-

एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
बीड -मराठवाड्यात ज्या काही अटीटतीच्या किंवा चूरशीच्या म्हणून लढती होत्या त्यात बीड विधानसभा मतदार संघाची लढत होती. विद्यमान आ संदीप क्षीरसागर विरुद्ध बंधू डॉ योगेश क्षीरसागर अशा लढतीत वडील, भाऊ, काका, सगळे नातेवाईक, पालकमंत्री, सरकार विरोधात असतानाही संदीप क्षीरसागर यांनी मोठा विजय मिळवला. रक अकेला शेर बाकी सब ढेर अशा पद्धतीने आ संदीप क्षीरसागर यांचा…
-

शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
बीड -बीड विधानसभा मतदारसंघात दोन भावात लढत होणार आहे. या दोघात कोण बाजी मारणार याची चर्चा गेल्या दोन दिवसापासून सुरु आहे. बीड मतदारसंघात शहरात 98 हजार तर ग्रामीण भागात एक लाख चाळीस हजार मतदान झाले आहे. बीड मतदारसंघात विद्यमान आ संदीप क्षीरसागर आणि फोन योगेश क्षीरसागर या दोघात लढत झाली. अपक्ष उमेदवार अनिल जगताप, ज्योती…


