Category: महत्त्वाच्या
-

जिल्हा परिषदेने केलेली पदोन्नती बेकायदेशीर!
बीड – जिल्हा परिषदेने दोन दिवसापूर्वी पाच कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली मात्र यामध्ये शासनाचे कायदे आणि नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्याला पदोन्नती देण्यासाठी विभागीय परीक्षा देणे बंधनकारक आहे, बीडमध्ये मात्र या नियमाला हरताळ फसण्याचा उद्योग सिइओ संगीतादेवी पाटील यांनी केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे बीड जिल्हा परिषदेच्या कारभारावर लक्ष नसल्याचे यातून स्पष्ट…
-

बॉण्ड वर प्रमोशन!संगीता देवी पाटलांचा जावईशोध!
बीड -जिल्हा परिषदेत कधी काय होईल, कोण काय करेल याचा नेम नाही, कारण इथं अधिकारी राज सुरु आहे. तब्बल दोन वर्षांपासून वादात अडकलेल्या पदोन्नती च प्रकरण प्रभारी असणाऱ्या सिइओ संगीतादेवी पाटील यांनी निकाल काढले, मात्र हे करताना सेवा पुस्तिका अधिनियम ला हरताळ फासण्यात आला आहे. कायद्यात तरतूद नसताना शंभर रुपयांच्या बॉण्डवर पाटील मॅडम यांनी बोगस…
-

नगराध्यक्ष्यांचा कार्यकाळ पाच वर्ष!
मुंबई -राज्यातील नगर पालिकेवर दोन अडीच वर्षांपासून प्रशासक असून निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना राज्य सरकारने यापुढे नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ पाच वर्षाचा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी पार पडली, यामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, यामध्ये विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार…
-

गजानन ची तिसऱ्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण!
बीड – शेतकरी बांधवांची, सहकाराच्या माध्यमातून समृध्दी व्हावी या उद्देशाने अनेक अडचणींतून मार्ग काढत गजानन साखर सुरू केला आहे. तालुक्यासह आजुबाजूच्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना उपलब्ध झाला आहे. असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी गजानन साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या रोलर पूजनाच्या कार्यक्रमात केले.गजानन साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२४-२५ च्या मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम बुधवारी…
-

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, दोन ठार!
बीड -अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला आहे. ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेली. या गोळीबारात दोन जण ठार झाले आहेत. 13 जुलै 2024 रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्पच्या रॅलीमध्ये गोळीबार करण्यात आला. संशयित शूटरने रॅलीच्या बाहेरील उंच स्थानावरून गोळीबार केला. सिक्रेट सर्व्हिसकडून तो निष्प्रभ करण्यात आला. सिक्रेट सर्व्हिस आता काय घडले आणि भविष्यात अशा…
-

पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार विजयी!
मुंबई -विधानपरिषद निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांच्यासह पाचही जागेवर विजय मिळवला आहे, महायुतीला ऐकून नऊ जागावर विजय मिळाला तर महाविकास आघाडीचे मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव या विजयी झाल्या. शेकाप चे जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवारपंकजा मुंडेपरिणय फुकेअमित बोरखेयोगेश टिळेकरसदाभाऊ खोत,शिवसेना (एकनाथ शिंदे )भावना गवळीकृपाल तुमणे,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)राजेश विटेकरशिवाजीराव…
-
वार्ताहर
test
-
-
-

चकलंबा भागात वीज कोसळून तीन महिलांचा मृत्यू!
बीड: गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडात सुरू झाला होता मात्र यामध्ये चकलांबा येथील सायंकाळी साडेपाच सुमारास वीस पडून तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात वीज पडल्याने विजया राधकीसन खेडकर वर्ष 45 लन्का हरिभाऊ नजन वर्ष 52 तर शालन बाई शेषेराव नजन वय वर्ष 65…


