News & View

ताज्या घडामोडी

Category: महत्त्वाच्या

  • गजानन ची तिसऱ्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण!

    गजानन ची तिसऱ्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण!

    बीड – शेतकरी बांधवांची, सहकाराच्या माध्यमातून समृध्दी व्हावी या उद्देशाने अनेक अडचणींतून मार्ग काढत गजानन साखर सुरू केला आहे. तालुक्यासह आजुबाजूच्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना उपलब्ध झाला आहे. असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी गजानन साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या रोलर पूजनाच्या कार्यक्रमात केले.गजानन साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२४-२५ च्या मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम बुधवारी…

  • डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, दोन ठार!

    डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, दोन ठार!

    बीड -अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला आहे. ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेली. या गोळीबारात दोन जण ठार झाले आहेत. 13 जुलै 2024 रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्पच्या रॅलीमध्ये गोळीबार करण्यात आला. संशयित शूटरने रॅलीच्या बाहेरील उंच स्थानावरून गोळीबार केला. सिक्रेट सर्व्हिसकडून तो निष्प्रभ करण्यात आला. सिक्रेट सर्व्हिस आता काय घडले आणि भविष्यात अशा…

  • पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार विजयी!

    पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार विजयी!

    मुंबई -विधानपरिषद निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांच्यासह पाचही जागेवर विजय मिळवला आहे, महायुतीला ऐकून नऊ जागावर विजय मिळाला तर महाविकास आघाडीचे मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव या विजयी झाल्या. शेकाप चे जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवारपंकजा मुंडेपरिणय फुकेअमित बोरखेयोगेश टिळेकरसदाभाऊ खोत,शिवसेना (एकनाथ शिंदे )भावना गवळीकृपाल तुमणे,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)राजेश विटेकरशिवाजीराव…

  • चकलंबा भागात वीज कोसळून तीन महिलांचा मृत्यू!

    चकलंबा भागात वीज कोसळून तीन महिलांचा मृत्यू!

    बीड: गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडात सुरू झाला होता मात्र यामध्ये चकलांबा येथील सायंकाळी साडेपाच सुमारास वीस पडून तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात वीज पडल्याने विजया राधकीसन खेडकर वर्ष 45  लन्का हरिभाऊ नजन वर्ष 52 तर शालन बाई शेषेराव नजन वय वर्ष 65…

  • जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित!

    जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित!

    जालना : मराठा आरक्षण आणि सगेसोयरे अंमलबजावणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून उपोषणास बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील  यांनी अखेर आपलं उपोषण स्थगित केलं आहे. राज्य सराकारच्यावतीने मंत्री शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरे यांनी जरांगेची भेट घेऊन त्यांना सगेसोयरेच्या अंमलबजावणीबाबत काम सुरु असल्याची माहिती दिली. तसेच, मी प्रथमच तुमच्याकडे आलो आहे, तुम्ही सरकारला 2 महिन्यांचा अवधी द्यायला हवा, अशी मागणी…

  • राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा !

    राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा !

    मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगत त्यांनी मी कोणत्याही दुसऱ्या पक्षाचा प्रमुख होणार नाही,कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागावे असे आदेशही ठाकरे यांनी दिले. मनसे चा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर पार पडला.त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की,मी काही…

  • बीडच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाला बेड्या !

    बीडच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाला बेड्या !

    बीड- शहरातील सम्राट चौक भागात राहणाऱ्या आणि धुळे येथे स्थानिक गुन्हे शाखेत नोकरीस असलेल्या पोलीस निरीक्षक दत्ता शिंदे यांच्यासह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.शिंदे यांच्या घराची झडती घेतली असता करोडो रुपयांची मालमत्ता आढळून आली. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 35 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ते राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आहेत. राजकीय सहकार्‍यांशी मतभेद झाल्याने त्यांच्याविरोधात…