Category: महत्त्वाच्या
-
जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित!
जालना -मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गेल्या आठवण दिवसापासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.सायंकाळी पाच वाजता ते उपोषण स्थगित करून रुग्णालयात दाखल होतील. आपल्याला कोणी भेटायला येऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांनी समाजाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि,आपण आपल्या मागण्यांवर ठाम आहोत. तसंच, सर्व मराठा समाजाला विनंती…
-
परशुराम आर्थिक विकास महामंडळ जाहिर!
मुंबई -राज्यातील ब्राम्हण आणि राजपूत समाजाला खुश करण्यासाठी सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला तसेच बीड येथील शासकीय आयटीआय ला स्व विनायक मेटे यांचे नाव देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने ग्रामसेवक पदाचे देखील नूतन नामकरण केले. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)
-
संघाच्या संस्थेला लागली भ्रष्टाचाराची वाळवी!पाळे मुळे कोण खणून काढणार!
बीड – गेल्या चार पाच दशकापासून मराठवाडा सह इतर भागात आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने नावलौकिक मिळवलेल्या संघप्रणित एका शिक्षण संस्थेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. किमान पंचवीस लाख ते जास्तीत जास्त एक कोटी पर्यंत टेबल खालून घेऊन या संस्थेतील वाहकाची जबाबदारी असणाऱ्याने करोडोची माया जमवली आहे. विशेष म्हणजे याची तक्रार संघाकडे देखील करण्यात आल्याची माहिती आहे. संस्थेत…
-
मुख्यमंत्री शिंदे लाडक्या बहिणीच्या घरी!
ठाणे -शिवसेनेने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियानाचा आज मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शुभारंभ केला. ठाण्यातील किसन नगर, जय भवानी नगरमधील लाभार्थी कुटुंबाच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीशी संवाद साधला. यावेळी इतर शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतोय का, याची विचारपूस केली. शिवसेनेने राज्यातील दोन कोटी घरांपर्यंत पोहोचण्याचे हे महत्वकांक्षी जनसंपर्क…
-
परळीतील साडेपाचशे कुटुंबाना डीएम चा मदतीचा हात!
परळी – परळी वैजनाथ शहरात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सरस्वती नदीला आलेल्या पुरात 550 पेक्षा अधिक कुटुंब बाधित होऊन त्यांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य धान्य आदींचे नुकसान झाले होते. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने 550 पेक्षा अधिक कुटुंबांना प्रतिक कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत रविवारी धनंजय…
-
जिल्ह्यात अतिवृष्टी, नद्या नाल्याना पूर!
बीड -जिल्ह्यात गेल्या चोवीस तासापेक्षा अधिक काळापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदूसरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. जिल्ह्यातील 61महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तब्बल शंभर मिलिमिटर पेक्षा जास्त पाऊस 35महसूल मंडळात झाला आहे. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 61 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद…
-
पाचवी ते पदवीधरांना मिळणार ऑन दि स्पॉट नोकरी!
बीड -बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने बीड मतदार संघातील बेरोजगार तरुण तरुणीसाठी एक सप्टेंबर रोजी नोकरीं भरती महोत्सव चे आयोजन केले आहे. यावेळी राज्यातील पन्नास पेक्षा अधिक कंपन्या बीडमध्ये येऊन ऑन दि स्पॉट नोकरीं देणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिली. बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत जगताप यांनी या नोकरी भरती महोत्सवची भूमिका…
-
जिल्हा परिषदेने केलेली पदोन्नती बेकायदेशीर!
बीड – जिल्हा परिषदेने दोन दिवसापूर्वी पाच कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली मात्र यामध्ये शासनाचे कायदे आणि नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्याला पदोन्नती देण्यासाठी विभागीय परीक्षा देणे बंधनकारक आहे, बीडमध्ये मात्र या नियमाला हरताळ फसण्याचा उद्योग सिइओ संगीतादेवी पाटील यांनी केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे बीड जिल्हा परिषदेच्या कारभारावर लक्ष नसल्याचे यातून स्पष्ट…
-
बॉण्ड वर प्रमोशन!संगीता देवी पाटलांचा जावईशोध!
बीड -जिल्हा परिषदेत कधी काय होईल, कोण काय करेल याचा नेम नाही, कारण इथं अधिकारी राज सुरु आहे. तब्बल दोन वर्षांपासून वादात अडकलेल्या पदोन्नती च प्रकरण प्रभारी असणाऱ्या सिइओ संगीतादेवी पाटील यांनी निकाल काढले, मात्र हे करताना सेवा पुस्तिका अधिनियम ला हरताळ फासण्यात आला आहे. कायद्यात तरतूद नसताना शंभर रुपयांच्या बॉण्डवर पाटील मॅडम यांनी बोगस…
-
नगराध्यक्ष्यांचा कार्यकाळ पाच वर्ष!
मुंबई -राज्यातील नगर पालिकेवर दोन अडीच वर्षांपासून प्रशासक असून निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना राज्य सरकारने यापुढे नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ पाच वर्षाचा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी पार पडली, यामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, यामध्ये विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार…