Category: महत्त्वाच्या
-

सरकारी कार्यालयांना अतिक्रमनाचा वेढा!अधिकारी मूग गिळून गप्प!!
बीड – शहरातील नगर रोड परिसरात असलेल्या सरकारी कार्यालयाना मोठ्या प्रमाणात अतिक्रमनाचा वेढा पडला आहे. जिल्हा प्रशिक्षण केंद्र असो कि रुग्णालयाचे स्टाफ क्वार्टर अथवा जिल्हा परिषद कन्या शाळेचा परिसर असो या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहेत. विशेष म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना जाता येता याचा त्रास होतं असला तरी ते मूग गिळून गप्प आहेत. कदाचित…
-

देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पानसंबळ अँड गँगचा नंगानाच!
बीड – सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन चे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पान संबळ आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुत्तेदारांना हाताशी धरून वार्षिक देखभाल दुरुस्ती च्या कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करत नंगानाच केला आहे विशेष बाब म्हणजे या सर्वांना आष्टी पाटोदा चे आमदार सुरेश धस यांचा आशीर्वाद असल्याने यांची हिम्मत अधिकच वाढली असल्याची चर्चा आहे. सार्वजनिक…
-

मिनि मंत्रालयावर भाजपचे वर्चस्व!
मुंबई -राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्यातील भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने तब्बल 201 जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेनेने 118 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी ने 97 जागांवर आघाडी घेतली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून महायुतीने (भाजप, शिवसेना शिंदे गट, आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) विरोधकांवर मोठी आघाडी घेतली…
-

सुनेत्रा पवार बीडच्या पालकमंत्री!
मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईवरून बारामतीकडे विमानाने निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी अपघातात निधन झाले त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. मात्र बीड आणि पुण्याचे पालकमंत्री…
-

सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ!
मुंबई –अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी खा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा लोकभवन येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता पार पडला. तत्पूर्वी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या गटनेते पदावर निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाने सुनेत्रा अजित पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मांडला तर मंत्री…
-

महापालिकांचा रणसंग्राम सुरु!
मुंबई -राज्यातील महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदान होईल आणि 16 जानेवारी रोजी निकाल घोषित होतील. 29 महापालिकांचा रणसंग्राम पुढील महिन्यात रंगणार आहे. नामर्निदेशन २३ डिसेंंबर ते ३० डिसेंबर स्वीकारण्याचा कालावधीछानणी – ३१ डिसेंबर २०२५,छानणी – ३१ डिसेंबर २०२५, उमेदवारी माघारीची मुदत २ जानेवारी २०२६ निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी…
-

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार!
मुंबई -राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने 31 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. एन डी आर एफ च्या मदती व्यतिरिक्त जास्तीचे दहा हजार रुपये प्रति हेक्टरी मदत देण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अतिवृष्टीमुळे ६८ लाख ६९ हजार हेक्टर पिकांचे पूर्ण किंवा अंशतः…
-

पाटबंधारे विभागाचा सावळा गोंधळ, बीड जिल्ह्याच्या मुळावर उठला!
बीड – गोदावरी पाटबंधारे विभागाचा सावळा गोंधळ बीड जिल्ह्यातील गेवराई माजलगाव आणि परळी तालुक्यातील साधारणपणे 50 ते 60 गावांच्या मुळावर उठला आहे. तीन दिवसापासून जायकवाडीचे धरण 98% पेक्षा अधिक भरलेले असतानाही पाटबंधारे विभागाने 60 ते 70 हजार क्यू सेक्स पाण्याचा विसर्ग केला, ज्यामुळे आता रविवारी तीन लाख क्यूसेक्स पर्यंत विसर्ग करण्याची वेळ आली आहे याचा…
-

ऑगस्ट मधील अतिवृष्टी नुकसानीची मदत जाहीर!
मुंबई -राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. नदी नाले धरण ओसंडून वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी ची दोन हजार 215 कोटींची मदत जाहीर केली आहे. बीड जिल्ह्यात एक लाख 14 हजार शेतकऱ्यांना 56 कोटी 74 लाख रुपये मदत मिळणार आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी चे पंचनामे करून दिवाळीपूर्वी मदत…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 भाद्रपद शुक्ल द्बितिया / वराह जयंती🌸 नक्षत्र… उत्तरा फाल्गुनी🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. २५ आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/०६ मि.🌘 सुर्यास्त ०६/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…


