Category: खेळं
-

भारताने पाकड्याना धूळ चारली !
अहमदाबाद- विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने आठव्यांदा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला धूळ चारली.रोहितच्या 86 धावा आणि बुमराह,सिराज,कुलदीप,हार्दिक यांचा अचूक मारा यामुळे भारताने 7 गडी राखून सहज विजय मिळवला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय गोलंदाजाने आपल्या कामगिरीने सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्याचा भेदक…
-

ऑक्टोबर मध्ये उडणार विश्वचषकाचा बार !
नवी दिल्ली- आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप यंदा ऑक्टोबर पासून भारतात सुरू होत आहे.मुंबई,पुण्यासह भारताच्या वेगवेगळ्या शहरात क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे.भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया सोबत असणार आहे.फायनल मॅच 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल. ५ ऑक्टोबर रोजी स्पर्धा सुरू होणार आहे. सलामीचा सामना अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. त्याचवेळी भारतीय संघ…
-

खेळाडू करणार पदके परत !
नवी दिल्ली- भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात मोठा ट्विस्ट आला आहे.उपोषण करणाऱ्या खेळाडूंनी आपली पदके परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी रात्री उपोषण स्थळी येऊन दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांनी संघाचे अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक…


