Category: खेळं
-
अविनाश साबळेला शिवछत्रपती पुरस्कार जाहिर!
मुंबई -भारताचा प्रतीथयश खेळाडू बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील रहिवाशी अविनाश साबळे याच्यासह अनेक खेळाडूंना राज्य सरकारने पुरस्कार घोषित केले आहेत. अविनाश ला मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहिर झाल्याने आष्टीत जल्लोष साजरा करण्यात आला.त्याने पॅरिसमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रम मोडला, परंतु पदकापासून तो दूर राहिला. २०२२-२३ चा जीवन गौरव पुरस्कार दिग्गज बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना…
-
भारत विश्वविजेता!
नवी दिल्ली -टी -20वर्ल्डकप मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वविजेते पद पटकावले. भारताने आफ्रिके समोर 177 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र आफ्रिका हे लक्ष्य गाठण्यात अयशस्वी ठरला. भारताकडून विराट कोहली बे सर्वाधिक धावसंख्या उभारली.
-
बीडच्या सचिनने ठोकलं शतक !
नवी दिल्ली- अंडर 19 क्रिकेट वल्ड कप मध्ये बीडच्या सचिन धस याने पदार्पणातच शतक ठोकत नेपाळ विरुद्ध मोठी धावसंख्या उभारत भारताचा डाव सावरला . नेपाळ विरुद्ध सचिन धस याच्यानंतर उदय याने शतक ठोकलं. उदय आणि सचिन या दोघांनी केलेल्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने नेपाळसमोर 298 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून…
-
बीडच्या सचिन धस ची भारतीय संघात निवड !
नवी दिल्ली-भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंडर-19 आशिया कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनकडे या संघाची कमान सोपवण्यात आली आहे.यामध्ये बीडच्या सचिन संजय धस याची निवड झाली आहे.भारतीय संघात निवड झालेला सचिन हा बीड जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.त्याच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. दुबईच्या यजमानपदावर ही स्पर्धा खेळवली…
-
भारत फायनलमध्ये ! विराटचे शतकाचे अर्धशतक तर शमीचा सत्ता!
मुंबई- सलग नऊ सामने जिंकून सेमिफायनलमध्ये धडक मारलेल्या भारताने न्यूझीलंड चा मोठा पराभव करत विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये धडक मारली. विराट कोहलीने शतकाचे अर्धशतक केले तर मोहम्मद शमीने सात विकेट घेत भारताला विजयी केले. वानखेडे स्टेडियम येथे नाणेफेक जिंकून रोहित शर्माने फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत 29 चेंडूत 47 धावा केल्या.त्यानंतर…
-
भारताने पाकड्याना धूळ चारली !
अहमदाबाद- विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने आठव्यांदा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला धूळ चारली.रोहितच्या 86 धावा आणि बुमराह,सिराज,कुलदीप,हार्दिक यांचा अचूक मारा यामुळे भारताने 7 गडी राखून सहज विजय मिळवला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय गोलंदाजाने आपल्या कामगिरीने सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्याचा भेदक…
-
ऑक्टोबर मध्ये उडणार विश्वचषकाचा बार !
नवी दिल्ली- आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप यंदा ऑक्टोबर पासून भारतात सुरू होत आहे.मुंबई,पुण्यासह भारताच्या वेगवेगळ्या शहरात क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे.भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया सोबत असणार आहे.फायनल मॅच 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल. ५ ऑक्टोबर रोजी स्पर्धा सुरू होणार आहे. सलामीचा सामना अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. त्याचवेळी भारतीय संघ…
-
खेळाडू करणार पदके परत !
नवी दिल्ली- भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात मोठा ट्विस्ट आला आहे.उपोषण करणाऱ्या खेळाडूंनी आपली पदके परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी रात्री उपोषण स्थळी येऊन दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांनी संघाचे अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक…