News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • सुरेश धस आधुनिक भगिरथ -देवेंद्र फडणवीस!

    सुरेश धस आधुनिक भगिरथ -देवेंद्र फडणवीस!

    आष्टी -आष्टीचे आ सुरेश धस हे आधुनिक भगीरथ आहेत असं म्हणत या योजनेसह नदीजोड प्रकल्पामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ होईल असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. बीड जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा असेही फडणवीस म्हणाले. आष्टी येथे खुंटेफळ तलावाच्या उपसा जलसिंचन योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी…

  • मी शिवगामी म्हणत पंकजा मुंडेनी सभा गाजवली!

    मी शिवगामी म्हणत पंकजा मुंडेनी सभा गाजवली!

    आष्टी -मला या भागातले लोक शिवगामी म्हणतात त्या अर्थाने मी देवेंद्र फडणवीस यांची माता आहे, त्यामुळे त्यांच्याप्रति माझ्या मनात ममत्वभाव आणि आदरभाव आहे. सुरेश अण्णा तुम्ही प्रेम केलं मी पण मनापासुन प्रेम करणारी आहे, मेरा वचन ही मेरा शासन है असं म्हणत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सभा गाजवली. आष्टी येथील कार्यक्रमात त्या बोलत…

  • मेरे पास देवेंद्र फडणवीस है -आ सुरेश धस!

    मेरे पास देवेंद्र फडणवीस है -आ सुरेश धस!

    आष्टी -राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी लाडका आहे, त्यामुळे अनेकजण मला विचारतात तुमच्याकडे काय आहे तेव्हा मी सांगतो मेरे पास देवेंद्र फडणवीस है. तुम्ही पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करा अशी मागणी आष्टीचे आ. सुरेश धस यांनी केली. त्यासोबतच बीड जिल्ह्यातील वाळू, आणि राख माफियाना मकोका लावा अशी मागणी धस यांनी…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ०५ फेब्रुवारी २०२५‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 माघ शुक्ल अष्टमी🌸 नक्षञ… भरणी🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. ०५ फेब्रुवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०७/११ मि.🌘 सुर्यास्त ०६/१५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…

  • दमानिया यांचा बोलविता धनी कोण? अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार -धनंजय मुंडे!

    दमानिया यांचा बोलविता धनी कोण? अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार -धनंजय मुंडे!

    मुंबई – मार्च २०२४ दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ती संपूर्णपणे शासनाचे संकेत अनुसरूनच करण्यात आले. डी बी टी वरील वितरणात सदर वस्तू वगळून त्या शासन मार्फत खरेदी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच केलेली आहे. त्यावरून सामाजिक…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️ दिनांक ०४ फेब्रुवारी २०२५  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 माघ शुक्ल रथसप्तमी🌸 नक्षञ… अश्विनी🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. ०४ फेब्रुवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/११ मि.🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…

  • मातृशक्ती हीच सर्वोच्च शक्ती -बाजीराव धर्माधिकारी!

    मातृशक्ती हीच सर्वोच्च शक्ती -बाजीराव धर्माधिकारी!

    छत्रपती संभाजीनगर-मातृशक्ती हीच आमची भारताची मुळशक्ती असुन आज सर्व क्षेत्रात यशस्वीनींनी यशोशिखर गाठले आहे.महिला सबलीकरणाचा प्रामाणिक प्रयत्न हा स्वतःपासून करावा लागेल तरच स्त्री पुरुष समानता खऱ्या अर्थाने स्थापित होईल असे प्रतिपादन परळीचे माजी नगराध्यक्ष तथा अमृत संस्थेचे सल्लागार बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.ब्राह्मण महिला मंचाच्या वतीने शानदार राज्यस्तरीय सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.या सोहळ्यात मान्यवरांच्या…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️ ‼️दिनांक ०३ फेब्रुवारी २०२५‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 माघ शुक्ल षष्ठी🌸 नक्षञ… रेवती🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. ०३ फेब्रुवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/११ मि.🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…

  • गड कायम देशमुख कुटुंबाच्या पाठीशी -महंत नामदेव शास्त्री!

    गड कायम देशमुख कुटुंबाच्या पाठीशी -महंत नामदेव शास्त्री!

    भगवानगड -मी कधीही कोणत्याच आरोपीची पाठराखण केलेली नाही, करणार देखील नाही, उलटपक्षी भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी कायम राहील. आरोपीना फाशी व्हावी हीच आपली भूमिका आहे असे मत भगवानगडाचे महंत नामदेव शात्री यांनी व्यक्त केले. संतोष देशमुख कुटुंबाने रविवारी शास्त्री यांची भेट घेतली. नामदेव शास्त्री यांनी दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी गड असल्याचे म्हटले हॉटेल.…

  • निलंबित पोलीस दोन दिवसापासून गायब!

    निलंबित पोलीस दोन दिवसापासून गायब!

    बीड -पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी वाळू प्रकरणात निलंबित केलेला पोलीस कर्मचारी अशोक हंबर्डे हा दोन दिवसापासून गायब असल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी चार वाजेपासून त्यांचा मोबाईल बंद असल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. बीड जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध पोलीस अधीक्षक यांनी कारवाई सुरु केली आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या लोकांना त्यांनी नुकतीच समज दिली. बीड जिल्ह्यात गुटखा, मटका,…