News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • जिल्हा परिषदेचा आगळावेगळा अर्थसंकल्प!महिलांच्या दौऱ्यासाठी तसेच स्वच्छ कार्यालयासाठी विशेष तरतूद!

    जिल्हा परिषदेचा आगळावेगळा अर्थसंकल्प!महिलांच्या दौऱ्यासाठी तसेच स्वच्छ कार्यालयासाठी विशेष तरतूद!

    बीड -अधिकाऱ्याकडे व्हिजन असेल तर काहीतरी वेगळं करण्याचा तो प्रयत्न करतो. याचा प्रत्यय बीड जिल्हा परिषदेच्या आजच्या अर्थसंकल्पमधून आला. जिल्ह्यातील पन्नास सुपर महिला सरपंचाचा दौरा असो कि स्वच्छ कार्यालय यासाठी या अर्थसंकल्पत विशेष तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने रमाई आवास साठी स्पर्धा घेऊन ही योजना कार्यान्वित करण्यात येईल. जिल्हा परिषदेचे सिइओ आदित्य जिवने…

  • सोलार आणि पवनऊर्जा कंपनीला तातडीने पोलीस संरक्षण देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!

    सोलार आणि पवनऊर्जा कंपनीला तातडीने पोलीस संरक्षण देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!

    बीड -एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात उद्योग यावेत यासाठी सर्व सोयी सुविधा पुरवण्याबाबत गंभीर असताना बीडच्या पोलीस दलाने मात्र टोरंटो पॉवर कंपनीला पोलीस संरक्षण देण्यास नकार दिला. त्यामुळे या कंपनीला तातडीने संरक्षण देण्याचे आदेश बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यात अवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचे आणि त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांची…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण दशमी🌸 नक्षञ… उत्तराषाढा🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. २४ मार्च २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/३४ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️.…

  • लोक अदालत मध्ये 17 कोटींची प्रकरणे निकाली!

    लोक अदालत मध्ये 17 कोटींची प्रकरणे निकाली!

    बीड- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरून व श्री. आनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. 22 मार्च 2025 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकून 17 कोटी रुपयांची 5608 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड जिल्हयातून न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणांपैकी एकूण…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण नवमी/जागतिक हवामान दिन🌸 नक्षञ… पुर्वाषाढा🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. २३ मार्च २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/३४ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण अष्टमी🌸 नक्षञ… मुळ🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. २२ मार्च २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/३४ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️ दैनिक राशी…

  • देशमुख मर्डर खटला बीडला वर्ग!

    देशमुख मर्डर खटला बीडला वर्ग!

    बीड -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला केज वरून बीडला वर्ग करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड आणि इतरांवर बीडच्या मकोका न्यायालयात हा खटला सुरु राहील. सुरक्षेच्या कारणास्तव हा खटला केजवरून बीडला वर्ग करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी न्यूज अँड व्यूज ला दिली. मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची…

  • आयुष्यमान च्या अध्यक्षपदी डॉ ओमप्रकाश शेटे!

    आयुष्यमान च्या अध्यक्षपदी डॉ ओमप्रकाश शेटे!

    बीड – बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा गोरगरिबांचे देवदूत म्हणून परिचित असलेल्या डॉ.ओमप्रकाश शेटे यांना पदोन्नती मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांची निवड व कार्यकक्षा याबाबत सरकारच्या वतीने शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे. सरकारकडून झालेला हा सन्मान त्यांच्या कष्टाचे व परिश्रमाचे मूल्य अधोरेखित करणारा आहे.…

  • डॉ पाखरे यांचे निधन!

    डॉ पाखरे यांचे निधन!

    बीड -शहरातील प्रतितयश डॉक्टर के डी पाखरे यांचे हृदयविकाराने प्रयागराज येथे निधन झाले. आपल्या काही मित्रासमवेत ते दौऱ्यावर असताना ही दुर्घटना घडली. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा सुशीलाताई मोराळे यांचे ते पती होते. बीड शहरात आणि जिल्ह्यात नावाजलेले डॉ के डी पाखरे हे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून सुपरिचित होते. आपल्या काही मित्रांसोबत ते प्रयागराज दौऱ्यावर होते. त्या…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण सप्तमी🌸 नक्षञ… जेष्ठा🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. २१ मार्च २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/३४ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक…