Author: Author
-
बीड संदीप क्षीरसागर फायनल!
मुंबई -बीड मधून कोणाला उमेदवारी मिळणार हा सस्पेन्स अखेर संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली मात्र त्यात बीडचा उल्लेख नसल्याने संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्ते अस्वस्थ होते. माजीमंत्री जायदत्त क्षीरसागर हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा…
-
भाजपने निष्ठावंताला न्याय दिला!शंकर देशमुखांवर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी!!
बीड -. एकीकडे सर्वच पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जातं असताना भाजपने मात्र दोन पिढ्यापासून पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असलेल्या देशमुख कुटुंबाला न्याय दिला आहे. भाजपचे सरचिटणीस शंकर देशमुख यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी अचानक राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर या पदावर…
-
रामकृष्ण बांगर यांना अटक!
बीड – महानंद डेअरीचे माजी चेअरमन सहकार आणि शिक्षण क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या रामकृष्ण बांगर यांना वाशिम येथून पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या तीन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून अपहार प्रकरणात फरार होते. पाटोदा तालुक्यातील महात्मा फुले अर्बन बँक, वेगवेगळ्या सहकारी सोसायटी, शाळा संस्थांमध्ये कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी रामकृष्ण बांगर, त्यांच्या पत्नी सत्यभामा बांगर, मुलगा…
-
आजचे राशीभविष्य!
‼️दैनिक राशी मंथन‼️.दिनांक २६ ऑक्टोबर .२०२४ ‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी कृष्ण दशमी🌸 नक्षञ… आश्लेषा🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. २६ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/२७ मि.🌘 सुर्यास्त ०५/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…
-
धनंजय मुंडेंच्या विरोधात संजय दौण्ड!
परळी – राज्याचे लक्ष लागलेल्या आणि शरद पवार यांनी प्रतिष्ठा केलेल्या परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांचेच सहकारी माजी आ संजय दौण्ड यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. भेटली तर तुतारी नाहीतर अपक्ष अशी भूमिका दौण्ड यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या हिटलीस्टवर असलेल्या नेत्यात धनंजय मुंडे यांचा सर्वात…
-
राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत विजयसिंह पंडिताना स्थान!
मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शुक्रवारी सकाळी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, गेवराईतून विजयसिंह पंडित यांना तर लोहा कंधार मधून भाजपचे माजी खा प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी शिरुर – ज्ञानेश्वर कटकेतासगाव – संजयकाका पाटीलइस्लामपूर- निशिकांत पाटीलअणुशक्तीनगर- सना मलिकवांद्रे पूर्व- झिशान सिद्दिकीवडगाव शेरी – सुनील टिंगरेलोहा-कंधार- प्रतापराव…
-
आजचे राशीभविष्य!
‼️दैनिक राशी मंथन‼️ दिनांक २५ आॕक्टोंबर २०२४ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी कृष्ण नवमी🌸 नक्षञ… पुष्य🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. २५ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/२७ मि.🌘 सुर्यास्त ०५/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…
-
जयदत्त क्षीरसागर यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटात प्रवेश?
बीड -बीडचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे शुक्रवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या दृष्टीने मुंबईत हालचालीना वेग आला आहे. त्यांच्यासोबत भाजप नेते रमेश आडसकर हे देखील प्रवेश करणार आहेत. बीड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या चाळीस वर्षेपासून सक्रिय असलेले माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षांकडून…
-
काँग्रेसीची यादी जाहीर!
मुंबई -अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने 48 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांचा पहिल्या यादीत समावेश आहे. काँग्रेस पक्षाने पहिल्या उमेदवारी यादीत अपेक्षप्रमाणे विद्यमान आमदारांना स्थान दिलेले आहे. तर वादाच्या जागांवर लगोलग उमेदवार जाहीर करणे टाळले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षाने परंरागत साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली…
-
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची यादी जाहिर!बीड वेटिंगवर!
मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपली 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ज्यांमध्ये बीड जिल्ह्यातून महेबूब शेख (आष्टी )आणि पृथ्वीराज साठे (केज )यांचा समावेश आहे. तर पक्षफुटी नंतरही निष्ठावंत राहिलेल्या संदीप क्षीरसागर यांना मात्र पक्षाने वेटिंग वर ठेवले आहे. क्षीरसागर यांची उमेदवारी फायनल झाल्याने आज कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता मात्र यादीत नाव ना आल्याने…