News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक ३१ जानेवारी २०२५  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 माघ शुक्ल द्वितीया🌸 नक्षञ… शततारका🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. ३१ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते ०१२/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०७/११ मि.🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…

  • जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित!

    जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित!

    अंतरवली सराटी -गेल्या सहा दिवसापासून सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण भाजप आ सुरेश धस यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले. सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा ईशारा पाटील यांनी यावेळी दिला. अंतरवली सरटी या ठिकाणी जरांगे पाटील हे 25 जानेवारी पासून उपोषणास बसले होते. भाजप आ सुरेश धस यांनी बुधवारी त्यांची…

  • जिल्ह्यात जातीयवादाचे विष पेरण्याचा प्रयत्न -मंत्री धनंजय मुंडे यांनी डीपीसी बैठकीत मुद्याला घातला हात!

    जिल्ह्यात जातीयवादाचे विष पेरण्याचा प्रयत्न -मंत्री धनंजय मुंडे यांनी डीपीसी बैठकीत मुद्याला घातला हात!

    बीड – बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून जातीयवादाचे विष काही लोकांकडून जाणीवपूर्वक पेरले जात आहे. याचा परिणाम जनतेपासून ते अगदी प्रशासनावर सुध्दा झालेला दिसून येत असून, जिल्हा प्रशासनात सुध्दा उभी फूट पडली आहे, हे नाकारता येणार नाही.त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी दडपणाखाली काम करत आहेत, हे चित्र पालकमंत्री अजित पवार यांनी बदलण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत…

  • मतदार संघाच्या विकासासाठी आ क्षीरसागर यांच्या अजित पवारांकडे उपयुक्त मागण्या!

    मतदार संघाच्या विकासासाठी आ क्षीरसागर यांच्या अजित पवारांकडे उपयुक्त मागण्या!

    बीड -राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी शिक्षण, आरोग्य, महिला बाल कल्याण, क्रीडा, स्वछता, रस्ते, महावितरण, तीर्थक्षेत्र विकास अशा विविध विषयावर मागण्या केल्या. बीडच्या पाणी पुरवठ्याबाबत अजित पवार यांनी सकारात्मक सूचना केल्याने त्यांचे आभार मानले. आ क्षीरसागर यांच्या सूचना बाबत तातडीने योग्य ती…

  • खंडणी,कमरेला रिव्हालवर लावून फिराल तर मकोका लावणार -अजित पवार!

    खंडणी,कमरेला रिव्हालवर लावून फिराल तर मकोका लावणार -अजित पवार!

    बीड -विकासकामात कुचराई खपवून घेतली जाणार नाही, कोणाला खंडणी मागितली तर थेट मकोका लावण्यात येईल तशा सूचना मी डिपार्टमेंट ला दिल्या आहेत. पिस्टल, बंदूक लावून फिराल अन रिल्स बनवाल तर कारवाई केली जाईल असा सज्जड दम राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला. बीड येथे बैठकीसाठी आलेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक ३० जानेवारी २०२५  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण प्रथमा/ महात्मा गांधी पुण्यतिथी🌸 नक्षञ… धनिष्ठा🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. ३० जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०७/११ मि.🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.🚩आजचा दिवस शुभ…

  • जरांगे पाटील उपोषण थांबवणार!

    जरांगे पाटील उपोषण थांबवणार!

    अंतरवली सराटी -मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाच दिवसापासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उद्या दुपारी उपोषण थांबवणार असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस हेच आरक्षणाचे मारेकरी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारी पासून पुन्हा सातव्यांदा उपोषण सुरु केले होते. मात्र यापुढे शक्यतो आरक्षणाची लढाई बंद करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी…

  • साधा पोलीस शंभर हायवाचा मालक -आ धस यांच्या आरोपाने खळबळ!

    साधा पोलीस शंभर हायवाचा मालक -आ धस यांच्या आरोपाने खळबळ!

    बीड -गेल्या पंधरा वीस वर्षांपासून परळी येथेच कार्यरत असलेल्या भास्कर केंद्रे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या नावावर शंभर हायवा आहेत. अवैध धंदे करणाऱ्या सोबत त्याची पार्टनरशिप आहे, वाळू असो जी राख प्रत्येक वाहतुकीत याचा हिस्सा आहे असा आरोप करत भाजपचे आ सुरेश धस यांनी खळबळ उडवून दिली आहे. जिल्ह्यात दोनशे पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी हे वाल्मिक कराड…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक २९ जानेवारी २०२५  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण दर्श अमावस्या समाप्ती सायं. ०६ /०५ मि. मौनी अमावस्या🌸 नक्षञ… उत्तराषाढा /श्रवण🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. २९ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस व्यर्ज🌞 सुर्योदय ०७/११…

  • बीडचा पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावा -अजित पवार!

    बीडचा पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावा -अजित पवार!

    बीड – बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याचसंदर्भात मंगळवारी (दि.२८) रोजीही आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची भेट घेतली. यावर अजितदादांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मुबलक प्रमाणाय पाणीसाठा…