Author: Author
-

कलाकेंद्र चालवणाऱ्या रत्नाकर शिंदेंची हकालपट्टी !
बीड-अवघ्या दीड दोन महिन्यांपूर्वी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त झालेल्या उद्धव ठाकरे गटाचे रत्नाकर शिंदे यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे.शिंदे यांच्यावर कलाकेंद्र चालवत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या शिफारशी वरून शिंदे यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. केज शहरातील एका कला केंद्रावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घालून काही अल्पवयीन…
-

आजचे राशिभविष्य !
मेष: आज आपणास मोठा आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धि मिळेल. व्यापारात लाभ होईल. एखाद्या सहलीचे यशस्वी नियोजन करू शकाल. वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे.व्यावसायिक स्थिती आपणास अनुकूल राहील. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सहजपणे पूर्ण होऊ शकल्याने काही लाभ पदरी पडेल. दांपत्य जीवनात…
-

केजमध्ये कलाकेंद्रावर पोलिसांचा छापा !
केज- तालुक्यातील उमरी शिवारात असलेल्या एका कला केंद्रावर पोलिसांनी छापा घातला.याठिकाणी काही अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण होत असल्याचे उघड झाले आहे.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे कलाकेंद्र शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केज तालुक्यातील उमरी ग्रामस्थांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कलाकेंद्राबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती.त्यानंतर सपोनि सुरेखा धस यांच्या…
-

राजकारणातून एक्झिट घेणार- पंकजा मुंडेंच्या दाव्याने खळबळ !
मुंबई- मी वीस वर्षांपासून राजकारणात आहे मात्र तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही.सध्या राज्यातजे सुरू आहे किंवा अवतीभवती जे सुरू आहे ते पाहून कंटाळा आला आहे.मी दुःखी आहे,अशा पध्दतीने तडजोडी कराव्या लागल्या तर मी राजकारणातून एक्झिट घेईल असा दावा भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी केला. पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काही बातम्या आल्यानंतर संतापलेल्या पंकजा यांनी…
-

आजचे राशिभविष्य !
मेष: आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात व मित्रांसह घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. वडीलघार्यांकडून लाभ होईल व त्यांचे सहकार्य मिळेल. वृषभ: आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज नोकरीत पदोन्नतीची आनंददायी बातमी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख…
-

आजचे राशिभविष्य !
मेष- आज चंद्र 06 जुलै, 2023 गुरूवार च्या दिवशी मकर राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास व प्रवास ह्यासाठी उत्तम आहे. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल. जुगार, शेअर्स यांत आज फायदा होईल. पत्नीच्या आरोग्या विषयी काळजी राहील वृषभ- आज…
-

गुरुची विद्या गुरूला परत,मी कच्या गुरूचा चेला नाही- धनंजय मुंडे !
मुंबई – आदरणीय पवार साहेब हे माझे गुरू आणि दैवत आहेत, याआधी त्यांनी सत्तापटाचा जो कार्यक्रम करून दाखवला, तसाच कार्यक्रम आम्हीही केला, शेवटी मीही कच्च्या गुरूचा चेला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.
-

डॉ उल्हास गंडाळ बीडचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी !
बीड- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून बीडचे रहिवासी डॉ उल्हास गंडाळ यांची नियुक्ती झाली आहे. विद्यमान डीएचओ डॉ अमोल गित्ते यांची बुलढाणा येथे बदली झाली आहे. बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी म्हणून धाराशिव / उस्मानाबाद येथे सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी असलेले डॉ गंडाळ हे मूळ बीडचे रहिवासी आहेत.अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत असणारे…
-

आजचे राशिभविष्य !
मेष घर, कुटुंब आणि संतती यांच्या संबंधी आज आपणाला आनंद आणि संतोषाची भावना राहील. आज आप्त, इष्ट आणइ मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार- धंदयासंबंधी प्रवास होईल आणि त्यात लाभ होईल. व्यवसायात लाभ, मान आणइ प्रतिष्ठा मिळेल.नोकरीत बढती मिळेल. आग, पाणी आणि दुर्घटना यांपासून सावध राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल. वृषभ व्यापार्यांसाठी आजचा…



