News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .शारिरीकदृष्ट्या तुम्हाला सक्षम राहण्यासाठी धुम्रपान करणे सोडा. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. अल्प परिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. आज विचारांनी ग्रासाल आणि पूर्वी पाहिलेल्या स्वप्नात रमून जाल. कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाल शीघ्रकोपी बनवतील. रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल अथवा जीवनात तुम्ही बऱ्याच लोकांच्या मागे राहाल. तुम्हाला…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या कारण, जर तुम्ही असे केले नाही तर, त्यांची तब्बेत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. तुमची समस्या गंभीर आहे – पण तुमच्या अवतीभवतीच्या लोकांना तुमच्या वेदना समजणार नाहीत कारण…

  • बीड मतदारसंघातील ग्रामपंचायत वर काका पुतण्याचा दावा !

    बीड मतदारसंघातील ग्रामपंचायत वर काका पुतण्याचा दावा !

    बीड- ग्रामपंचायत निवडणुकीत बीड मतदारसंघात निकाल लागले.यामध्ये आ संदिप क्षीरसागर आणि काका जयदत्त क्षीरसागर यांनी जास्तीत जास्त ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्याचा दावा केला आहे.दोघांनीही दावा केल्याने नेमकी सत्ता कोणाची आली याबद्दल चर्चा होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात बीड मतदारसंघातील ७ ग्रामपंचायतींमध्ये आ.संदीप क्षीरसागरांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्चस्व मिळविले. याबद्दल विजयी उमेदवारांचे आ.संदीप क्षीरसागर…

  • धारूर ऑक्सिजन प्लांट प्रकरणात महाघोटाळा ! बीडचे अधिकारी, कर्मचारी माहिती दडवत असल्याने तिसऱ्यांदा समिती दाखल !!

    धारूर ऑक्सिजन प्लांट प्रकरणात महाघोटाळा ! बीडचे अधिकारी, कर्मचारी माहिती दडवत असल्याने तिसऱ्यांदा समिती दाखल !!

    बीड-कोरोनाच्या काळात बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आपल्या बगलबच्यामार्फत कोट्यवधी रुपये कसे लुटले अन शासनाची फसवणूक केली याचे उत्तम उदाहरण म्हणजे धारूर येथील ऑक्सिजन प्लांट होय.या प्रकरणात अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पध्दतीने कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा केला,मात्र चौकशी समितीला बीडचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार्यच केले नाही.पाहिजे ती आवश्यक कागदपत्रे दिलीच नाहीत,त्यामुळे तिसऱ्यांदा समिती चौकशीला आली आहे.आता तरी या समितीला…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. विवाहित दांपत्यांना आज आपल्या संतानच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुमचे घरगुती कामकाज, जबाबदा-या पूर्ण करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. त्यांच्या फुरसतीच्या वेळेत अशी काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. खाजगी घडामोडी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. जे लोक परदेशातील व्यापाराने…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ…

  • जरांगे पाटलांची तब्येत बिघडली !

    जरांगे पाटलांची तब्येत बिघडली !

    जालना- मागील नऊ दिवसापासून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची पकृती बिघडली आहे.उपोषण सोडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले.पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली असल्याचे डॉक्टर मंडळी नी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली आहे. मागच्या वेळी त्यांनी उपोषण केलं होतं त्यापेक्षाही सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. यावेळी त्यांना अधिक त्रास…

  • लॉजवर शिजला आपल्याला जीवे मारण्याचा कट -आ सोळंके!

    लॉजवर शिजला आपल्याला जीवे मारण्याचा कट -आ सोळंके!

    माजलगाव- मले जीवे मारण्याचा कट रचणारे माझे विरोधक आहेत अस सांगत आ प्रकाश सोळंके यांनी हा कट ज्या लॉजवर आणि शेतात शिजला त्याची माहिती आपण पोलिसांना दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी आलेल्या जमावामध्ये २०० ते २५० समाजकंटक होते. यात माझे राजकीय विरोधकही होते. आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, घर जाळताना हल्लेखोरांचा मला जीवे…

  • बीड जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर !

    बीड जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर !

    बीड- राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे,यात बीड जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यांचा समावेश झाला आहे.संपूर्ण बीड जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती असताना केवळ तीनच तालुक्यांचा समावेश झाल्याने संताप व्यक्त केला जातो आहे. ऑगस्ट महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाला. त्यामुळे पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आली. त्यामुळे दुष्काळाचा…