News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • भारताचा विराट विजय!

    भारताचा विराट विजय!

    दुबई -आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तान चा सहा विकेटनी धुव्वा उडवला. विराट कोहलीच्या खेळीने भारताने 242धावांचे लक्ष्य सहज पार केले. 242 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताच्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने जोरदार सुरवात केली. रोहित 31 धावावर बाद झाला.त्यानंतर विराट कोहलीनं डावाची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यानं संयमाने फलंदाजी करत…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण दशमी/श्री संत गाडगेमहाराज जयंती🌸 नक्षञ… मुळ🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. २३ फेब्रुवारी २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/५७ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩…

  • अंगणवाडी सेविकांसाठी अर्ज करताना या चुका टाळा!

    अंगणवाडी सेविकांसाठी अर्ज करताना या चुका टाळा!

    मुंबई -राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागान अंगणावाडी सेविक तसेच अंगणवाडी मदतीन पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 5639 अंगणवाडी सेविका पदांसाठी तसेच 13243 अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. याच पार्श्वभूमीवर अर्ज करण्याच्या अटी काय आहेत? वयाची मर्यादा काय असावी? असे वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत….

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण नवमी/श्री रामदास नवमी🌸 नक्षञ… जेष्ठा🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. २२ फेब्रुवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/५७ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक…

  • जिल्हा परिषदेचे सिइओ जिवने यांची परीक्षा केंद्रावर धडक!

    जिल्हा परिषदेचे सिइओ जिवने यांची परीक्षा केंद्रावर धडक!

    बीड-माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 पासून बीड जिल्ह्यात सुरू असून शुक्रवारी मराठीच्या पहिल्याच पेपरला बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी बीड शहरातील विविध केंद्रांना भेट देऊन मराठी विषयाचे पेपर ला कॉपी करताना एका विद्यार्थ्याला रेस्ट तिकीट केले आहे . पासून बीड…

  • मंत्र्यांच्या बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईला जायची गरज नाही!

    मंत्र्यांच्या बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईला जायची गरज नाही!

    मुंबई -राज्यातील कोणत्याही मंत्र्याला यापुढे कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याला मंत्रालयात बैठकीसाठी बोलवायचे असल्यास महसूल विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. शक्यतो जिल्हाधिकारी यांना मंत्रालयात बोलावणे टाळून व्हिसी द्वारे बैठक घ्यावी असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार हातातले काम सोडून मुंबईला जावे लागणे टळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने शासनाने जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीबाबत परिपत्रक जारी केले. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण अष्टमी /जागतिक मातृभाषा दिन🌸 नक्षञ… अनुराधा🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. २१ फेब्रुवारी २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/५७ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩…

  • अर्धवट माहितीवर आरोप करणाऱ्या दमानियाविरुद्ध खटला दाखल करणार -मुंडे!

    अर्धवट माहितीवर आरोप करणाऱ्या दमानियाविरुद्ध खटला दाखल करणार -मुंडे!

    मुंबई – स्प्रे पंप, सोलर लाईट ट्रॅप इत्यादी वस्तू खरेदी करण्यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी पत्र देऊन जीआर काढायला लावला, मंत्रिमंडळ बैठकीत त्याआधी कोणताही निर्णय झाला नव्हता, अंजली दमानिया यांनी केलेला हा दावा संपूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे. अंजली दमानिया ह्या सुरुवातीपासून अर्धवट ज्ञानाच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे चुकीचे व खोटे आरोप करून मीडिया ट्रायल चालवत…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण सप्तमी /श्री गजानन महाराज प्रगट दिन🌸 नक्षञ… विशाखा🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. २० फेब्रुवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस शुभा🌞 सुर्योदय ०६/५७ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…

  • संदीप भैय्या च्या शिवजयंती चा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा -जरांगे पाटील!

    संदीप भैय्या च्या शिवजयंती चा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा -जरांगे पाटील!

    बीड -बीडचे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या या भव्यदिव्य शिवजयंती चा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा असे सांगत राज्य सरकारने लवकरात लवकर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारावे असे आवाहन मराठा आरक्षण चळवळीचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी केले. बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर हजारो शिवप्रेमीच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी…