Author: Author
-

वर्षभरातच उखडला चराठा रस्ता !बांधकाम विभागाकडून गुत्तेदाराला पाठीशी घालण्याचा डाव !!
बीड- शहरा नजीक असलेल्या चराठा ते उखंडा रस्त्यावर वर्षभरातच मोठं मोठे खड्डे पडले आहेत.काम पूर्ण झाल्यानंतर दुरुस्तीसाठी जो कालावधी असतो तो पूर्ण झालेला नसताना आणि काम अर्धवट असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने गुत्तेदाराचे संपूर्ण पेमेंट अदा केले असून खड्डे बुजवण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.आठ दिवसात खड्डे न बुजवल्यास रास्तारोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. बीडच्या…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही…
-

नगर पालिकेत दररोज दिल्या जातात बोगस पावत्या !
अमोल शिंदे आणि सहकारी रोज कमावतात किमान दोन लाख रुपये ! बीड- बीड नगर पालिकेत नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या विविध कराच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर गडबड घोटाळा केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. वसुली विभागातील अमोल शिंदे आणि त्याच्या काही साथीदारांनी बोगस पावत्या आधारे किमान एक ते दोन कोटींचा अपहार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.विशेष म्हणजे हे…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. आपल्या जीवनसाथीच्या सहवासात आराम, मोकळेपणा आणि प्रेमाच्या अनुभूतीचा शोध घ्या. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरतात परंतु, आज…
-

उद्यापासून बदलणार हे नियम !
नवी दिल्ली- नव्या वर्षात सर्वसामान्य माणसाशी निगडित अनेक नियम बदलणार आहेत.याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. १ जानेवारीपासून सिमकार्ड पासून ते एलपीजी सिलेंडर पर्यंत अनेक गोष्टीसाठी नवे नियम लागू होणार आहेत.नेमके काय बदल होणार याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात . सिमकार्डमोबाईल सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. या नियमानुसार टेलिकॉम कंपनीला कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांची…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमच्यापैकी काही जण बरयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे – आज सगळ्या तणाव व द्विधा मन:स्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल. व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च लागू शकतो.आजच्या दिवशी अवाजवी मागण्या करण्याची शक्यता…
-

आदर्श महिला नागरी बँकेचे लायसन रद्द !
नवी दिल्ली- छत्रपती संभाजी नगर अर्थात औरंगाबाद येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचे लायसन आरबीआय ने रद्द केले आहे.बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून ठेवीदारांना पाच लाखापर्यंत ठेवी परत मिळणार आहेत.या बँकेत 200 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाला होता. जास्त व्याजाचे आमिष दाखवून छत्रपती संभाजी नगर येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेने गेल्या काही वर्षात…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. आज कुणी अज्ञात व्यक्ती च्या मदतीने तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील.कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. प्रवास आनंददायी आणि खूपच…
-

सीईओ अविनाश पाठक ऍक्शन मोडमध्ये !
बीड- जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभाग अंतर्गत सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता तपासणी आणि कामाची प्रगती पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश पाठक यांनी गुरुवारी दौरा केला.क्वालिटी काम करा नाहीतर दंड भरा असा सज्जड ईशारा त्यांनी दिला. सीईओ पाठक यांनी गुरुवारी गेवराई तालुक्यातील केकत पांगरी,रेवकी,तलवाडा,बाग पिंपळगाव या ठिकाणच्या कामांची पाहणी केली.पंतप्रधान आवास योजना,पानंद रस्ते,जल जीवन मिशन,घरकुल,रमाई आवास यासह…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षादेखील वाढलेल्या असतील. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसण्यामुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमची संवाद कौशल्ये…



