Author: Author
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आजच्या विशेष दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. तुमच्या खाजगी आयुष्यात मित्र प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतील. जोडीदारासोबत प्रणय आराधना करण्यास गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्येत आज वेळ काढता येणार नाही. आपल्या कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची…
-

महिला,कृषी विभागासाठी अर्थसंकल्प मध्ये मोठी तरतूद !
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना कृषी आणि महिलांसाठी विशेष योजनेची घोषणा केली.पन्नास मिनिटात त्यांनी आपलं भाषण पूर्ण केले.जुलै 2024 मध्ये मोदी सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निर्मला सीतारामन यांनी म्हटले की,वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 कोटी रुपये…
-

विशाल साडी सेंटर फोडले !
बीड- शहरातील डीपी रोडवर असलेले विशाल साडी सेंटर या दुकानाचे शटर तोडून चोरट्यानी जवळपास साडेचार लाख रुपयांची रोकड चोरी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. बीड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सारडा नगरी समोर असलेल्या चंद्रप्रकाश सेठी यांच्या विशाल साडी सेंटर मध्ये बुधवारी चोरी झाली.दुकानाचे समोरचे शटर तोडून चोरट्यानी गल्यात असलेल्या साडेचार…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. आज कुणाच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुमचा मूड एकदम बहारदार राहील. तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या भावनिक मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा, हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की, मैत्रीमुळे…
-

मंदार पत्की यवतमाळ चे सीईओ !
मुंबई- राज्य शासनाने 17 आयएएस आणि 43 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.यात बीडचे सुपुत्र मंदार पत्की यांना यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे,बीडचे पूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची कोल्हापूर येथून बदली झाली असून अमोल येडगे यांना कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. नितीन पाटील (IAS:MH:2007) विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र,…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका. अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषत: आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो एक प्रकारचा वेडेपणाच आहे. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. आपल्या प्रियसी/प्रियकराबरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात वागणुकीत बदल…
-

अशोक सराफ महाराष्ट्र भूषण !
मुंबई- नाटक,हिंदी, मराठी चित्रपट यामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे चतुरस्त्र अभिनेते,मराठी चित्रपट सृष्टीचे मामा अर्थात अशोक सराफ यांना यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक दशक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.…
-

बोअरवेल मशिनवरील दोन कामगारांचा मृत्यू !
परळी- गावात बोअर घेऊन परत निघालेल्या मशीन मधील लोखंडी पाईप चा स्पर्श विद्युत ताराना झाल्याने शॉक लागून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना परळी तालुक्यातील वाघबेट या गावात घडली. वाघबेट येथे बोअर घेण्यासाठी मशीन मागविण्यात आले होते. काम संपल्यानंतर ही मशीन घेऊन चालक आणि कामगार परत निघाले.गावातून जाणाऱ्या 11 केव्ही विद्युत भारवाहक ताराना या…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. जे लोक परदेशातील व्यापाराने…
-

लोकसभेपुर्वी राज्यसभेचा आखाडा !
नवी दिल्ली- महाराष्ट्रासह गुजरात,उत्तरप्रदेश, बिहार अशा पंधरा राज्यातील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.27 फेब्रुवारी रोजी मतदान आणि निकाल जाहीर होईल.या निवडणुकीनंतर भाजपचे राज्यसभेत बहुमत होईल. १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज सोमवारी केली. यासाठी ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी…



