News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • ना. मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त परळीत भरगच्च कार्यक्रम!

    ना. मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त परळीत भरगच्च कार्यक्रम!

    परळी वैद्यनाथ – राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व परळीचे लाडके आमदार धनंजय मुंडे यांचा 15 जुलै हा जन्मदिवस असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन शहरातील मलकापूर रोड येथे स्थित असलेल्या जे के फंक्शन हॉल या ठिकाणी करण्यात आले आहे. सकाळी 11:30 पासून धनंजय मुंडे हे जेके…

  • डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, दोन ठार!

    डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, दोन ठार!

    बीड -अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला आहे. ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेली. या गोळीबारात दोन जण ठार झाले आहेत. 13 जुलै 2024 रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्पच्या रॅलीमध्ये गोळीबार करण्यात आला. संशयित शूटरने रॅलीच्या बाहेरील उंच स्थानावरून गोळीबार केला. सिक्रेट सर्व्हिसकडून तो निष्प्रभ करण्यात आला. सिक्रेट सर्व्हिस आता काय घडले आणि भविष्यात अशा…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक १४ जुलै २०२४ मेष राशी .बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचावर कुठेही व्यवस्थित, नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते म्हणून, जितके शक्य असेल याची काळजी घ्या. मित्र परिवार आणि नातेवाईक…

  • आमदारांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे विकास कामांना स्थगिती -शिवसेना!

    आमदारांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे विकास कामांना स्थगिती -शिवसेना!

    Bid-bid विधानसभा मतदार संघांचे आ संदीप क्षीरसागर आणि सर्वच क्षीरसागर यांच्यामुळे बीड शहरात विकास कामांना स्थगिती मिळाली असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुळूक यांनी केला. बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरातील स्वराज्य नगर भागात दिन कोटी रुपयाच्या विकास कामांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्थगिती आणली, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️ दैनिक राशी मंथन ‼️‼️दिनांक १३ जुलै २०२४‼️. मेष राशी .समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. धुम्रपान सोडण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रोत्साहन देईल. अन्य वाईट सवयी सोडण्यासाठीसुद्धा हीच योग्य वेळ आहे. हातोडा गरम असतो तेव्हाच वार करावा, हे लक्षात ठेवा. सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार…

  • पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार विजयी!

    पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार विजयी!

    मुंबई -विधानपरिषद निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांच्यासह पाचही जागेवर विजय मिळवला आहे, महायुतीला ऐकून नऊ जागावर विजय मिळाला तर महाविकास आघाडीचे मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव या विजयी झाल्या. शेकाप चे जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवारपंकजा मुंडेपरिणय फुकेअमित बोरखेयोगेश टिळेकरसदाभाऊ खोत,शिवसेना (एकनाथ शिंदे )भावना गवळीकृपाल तुमणे,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)राजेश विटेकरशिवाजीराव…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    *दिनांक १२ जुलै २०२४**‼दैनिक राशी मंथन‼ **मेष राशी .*विश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा. कुणाचा सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठे ही इन्व्हेस्ट करू नका. मोकळ्या वेळेचा उपयोग करून कुटूंबातील सदस्यांना मदत करा. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको, अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. आज तुमच्या कष्टाचे चीज…

  • विधानसभेला पुरे पाडा -जरांगेचा आदेश!

    विधानसभेला पुरे पाडा -जरांगेचा आदेश!

    बीड – आमची मत पाहिजेत मात्र आम्ही हक्कासाठी लढत असताना आमच्या पोरावर खोटे गुन्हे दाखल करता, त्यांना मारहाण करता हे चालणार नाही, लोकसभेत मी फक्त ज्याला पाडायचं त्याला पाडा म्हणलो तर तुमची दाणादान उडाली, आता विधानसभा निवडणुकीत बीडमधील सगळे पाडा असा आदेश मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी दिला. बीड येथे आयोजित भव्य शांतता…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक ११ जुलै २०२४ मेष राशी .आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कमी येऊ शकते परंतु या सोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःख ही होईल. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल.आज तुमच्या…