News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण…

  • आ सोळंकेच्या पीए ला भररस्त्यात बदडले !

    आ सोळंकेच्या पीए ला भररस्त्यात बदडले !

    माजलगाव- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादेव सोळंके यांना रस्त्यावर बेदम चोप दिल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षण प्रकरणावरून आ सोळंके यांच्या घरी झालेल्या जाळपोळ प्रकरणी आपले नाव का घेतले म्हणून सोळंके यांना मारहाण झाली. नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकरणावरून वादात सापडणारे आ सोळंके यांचे पीए महादेव…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात तर, अश्या लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. नवजात बालकांचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवल. तुम्हाला त्याकडील त्वरित लक्ष द्याावे लागेल. योग्य तो वैद्याकीय सल्ला घ्या, छोटेसे दुर्लक्षदेखील प्रश्न गंभीर करू शकते. तुमची स्थिती काय…

  • 8 जूनला नारायणगड येथे मराठ्यांची सभा !

    8 जूनला नारायणगड येथे मराठ्यांची सभा !

    बीड- मराठा आरक्षणाच्या विषयावर बीड तालुक्यातील नारायणगड येथे 8 जून रोजी 900 एकर मध्ये सभा होणार आहे.याबाबत आयोजित नियोजन बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी आचारसंहिता संपल्यावर सगेसोयरे कायदा लागू करा अन्यथा परिणामांना सामोरे जा असा इशारा दिला. बीडच्या श्रीक्षेत्र नगद नारायण गड इथं मराठा समाज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी एक विराट संख्येने एकवटणार आहे. 8…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर…

  • अखेर ठरलं !बजरंग सोनवणे बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार !

    अखेर ठरलं !बजरंग सोनवणे बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार !

    मुंबई- गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून संपूर्ण बीड जिल्हा वाशी यांचे लक्ष ज्या गोष्टीकडे लागले होते त्यावर पडदा पडला आहे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून लोकसभेसाठीचे उमेदवार असतील याबाबतची घोषणा शरद पवार गटाकडून करण्यात आली त्यामुळे आता पवार विरुद्ध मुंडे हा सामना बजरंग…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. जे लोक परदेशातील व्यापाराने…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .दिवस भरत आलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष काळजीचा दिवस. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. तुमचा कुटूंबातील सदस्यांप्रती असलेला वर्चस्वशाली दृष्टिकोन यामुळे वायफळ वादावादी आणि टीका संभवते. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. ऑफिस मधून लवकर घरी जाण्याचा प्लॅन आज तुम्ही…

  • बीडच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाला बेड्या !

    बीडच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाला बेड्या !

    बीड- शहरातील सम्राट चौक भागात राहणाऱ्या आणि धुळे येथे स्थानिक गुन्हे शाखेत नोकरीस असलेल्या पोलीस निरीक्षक दत्ता शिंदे यांच्यासह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.शिंदे यांच्या घराची झडती घेतली असता करोडो रुपयांची मालमत्ता आढळून आली. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 35 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ते राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आहेत. राजकीय सहकार्‍यांशी मतभेद झाल्याने त्यांच्याविरोधात…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .गर्भवती महिलांसाठी आजचा दिवसा फारसा चांगला नाही, चालताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. आपल्या पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा आणि चिंतेचा विषय असेल. तुमचा/तुमची जोडीदार दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईझ आखा आणि आजचा…