News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    मेष राशी .तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. आपला काही वेळ इतरांना देण्यासाठी चांगला दिवस.…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    मेष राशी .स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केलीत – तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल – सहनशीलपणे परिस्थिती हाताळणे आणि अपेक्षित निकाल मिळविणे एवढेच तुम्ही…

  • समाजकल्याण कार्यालयात अधिकाऱ्याला मारहाण!

    समाजकल्याण कार्यालयात अधिकाऱ्याला मारहाण!

    बीड – बीडच्या समाजकल्याण कार्यालयात एका अधिकाऱ्याला बायको अन काही महिलांनी मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील सामाजिक न्याय भवन इमारती मध्ये असलेल्या समाजकल्याण कार्यालयात एका अधिकाऱ्याला त्याच्या बायकोने काही महिलांना सोबत घेत मारहाण केली. सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अधिकाऱ्याने दुसरे लग्न केले असल्याने काही दिवसापासून त्याच्या घरात वाद…

  • अमित शहा गृह, गडकरी रस्ते तर सितारामन यांच्याकडे अर्थमंत्रालय!

    अमित शहा गृह, गडकरी रस्ते तर सितारामन यांच्याकडे अर्थमंत्रालय!

    नवी दिल्ली -देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना खात्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, तर मुरलीधर मोहळ यांच्याकडे सहकार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री पद आणि रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. नवीन मंत्रिमंडळाची दुपारी बैठक झाली आणि आता…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    मेष राशी .तेलकट आणि तिखट आहार टाळा. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. खाजगी आयुष्याबरोबरच कोणत्यातरी सामाजिक धर्मादाय कामात स्वत:ला गुंतवा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. पण ते काम करताना खाजगी आयुष्याला धक्का लागणार नाही हे देखील पाहावे लागेल. दोन्ही पातळ्यांवर…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    मेष राशी .तेलकट आणि तिखट आहार टाळा. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. खाजगी आयुष्याबरोबरच कोणत्यातरी सामाजिक धर्मादाय कामात स्वत:ला गुंतवा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. पण ते काम करताना खाजगी आयुष्याला धक्का लागणार नाही हे देखील पाहावे लागेल. दोन्ही पातळ्यांवर…

  • मोदींचा थाटात शपथविधी!राज्यातून सहा जणांना संधी!

    मोदींचा थाटात शपथविधी!राज्यातून सहा जणांना संधी!

    नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता 18व्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. मोदी सरकार 3.0 चा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात सुरू झाला. नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह मंत्रिमंडळात सामील होणारे मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेत आहेत. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे,…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    मेष राशी .आपल्या आकांक्षा आणि महत्वाकांक्षाना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. जर आपल्या लव पार्टनर ला आपला जीवनसाथी बनवण्याची इच्छा आहे तर,…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    मेष – आपली रास कायमच कामासाठी आतुर असते. उतावेळपणा हा आपला गुण आहे. याच गोष्टी धरून आज बरीच कामे कराल. पैशाशी निगडित व्यवहार आज मार्गी लागतील. वृषभ – आपल्या राशीला योगकारक असणारा शनी ग्रह आहे. म्हणूनच आजची शनेश्वर जयंती आपल्याला विशेष लाभदायक ठरणार आहे. शनी उपासना करावी. मन सकारात्मक ठेवा आणि पुढे चला. मिथुन- विनाकारण…

  • सुरेश कुटेना सहा दिवसाची कोठडी!

    सुरेश कुटेना सहा दिवसाची कोठडी!

    माजलगाव -ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेचे प्रमुख सुरेश कुटे यांना पोलिसांनी अटक केली. माजलगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या महाराष्ट्रातील अनेक शाखांमधून मोठ्या प्रमाणावर ठेवी ठेवण्यात आल्या होत्या. त्या ठेवी मिळत नसल्यामुळे माजलगाव तालुक्यातील ठेपेगाव येथील बालासाहेब पांडुरंग ढेरे या वृद्ध शेतकऱ्यांसह १६ खातेदारांनी…