Author: Author
-

जेष्ठ संपादक नामदेव क्षीरसागर यांचे निधन!
बीड -दैनिक चंपावतीपत्र चे संपादक नामदेवराव क्षीरसागर उपाख्य दादा यांचे निधन झाले. राहत्या घरी सकाळी वृतपत्र वाचन सुरु असताना दादांना हृदयविकाराचा त्रास झाला अन त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 83 वर्षाचे होते. गेल्या अर्ध्या शतकापासून बीड जिल्ह्याच्या वृत्तपत्र क्षेत्रावर वेगळी छाप निर्माण करणारे नामदेवराव क्षीरसागर यांचे सामाजिक, राजकीय योगदान मोठे होते. संस्कार प्रबोधिनी च्या माध्यमातून…
-

आजचे राशीभविष्य!
मेष राशी .तुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल – परंतु ते खरे नाही – तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर…
-

शरद पवार गटाचे बबन गित्तेवर गुन्हा दाखल!
परळी – जुन्या वादाच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष बबन गित्ते, महादेव गित्ते यांच्यासह इतरांनी परळी शहरातील बँक कॉलनी भागात गोळीबार करत बापू आंधळे यांचा खून केला. या प्रकरणी गित्ते यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. परळी तालुक्यातील मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांचे आणि बबन गित्ते यांचे जुने भांडण होते.…
-

आजचे राशीभविष्य!
मेष राशी .तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. आज कुणी अज्ञात व्यक्ती च्या मदतीने तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील.कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. प्रवास आनंददायी आणि खूपच…
-

भारत विश्वविजेता!
नवी दिल्ली -टी -20वर्ल्डकप मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वविजेते पद पटकावले. भारताने आफ्रिके समोर 177 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र आफ्रिका हे लक्ष्य गाठण्यात अयशस्वी ठरला. भारताकडून विराट कोहली बे सर्वाधिक धावसंख्या उभारली.
-

परळीत गोळीबार, एक ठार!
परळी – परळी शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाला आहे. यामध्ये एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. परळी शहरात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये एकजण ठार आणि दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मयत हा एका गावचा सरपंच असल्याचे…
-

कुंडलिक खांडे ची हकालपट्टी!
बीड – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. खांडे यांची एक व्हॉइस क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर जीवे मारण्याच्या गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकारांनंतर हकालपट्टी करण्यात आली आहे. कुंडलिक खांडे यांची एक व्हॉइस क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाली होती. यामध्ये बीड लोकसभा निवडणुकीत खांडे…
-

कुंडलिक खांडे ची हकालपट्टी!
बीड – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. खांडे यांची एक व्हॉइस क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर जीवे मारण्याच्या गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकारांनंतर हकालपट्टी करण्यात आली आहे. कुंडलिक खांडे यांची एक व्हॉइस क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाली होती. यामध्ये बीड लोकसभा निवडणुकीत खांडे…
-

*‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक २९ जुन २०२४* *मेष राशी .*अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. जोपर्यंत…
-

कुंडलिक खांडे यास अटक!बीड -शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड नगर रस्त्यावर जामखेड येथून अटक केली. कुंडलिक खांडे यांची एक व्हाईस क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाल्यानंतर परळी आणि पेठ बीड पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. तसेच खांडे याच्यावर काही महिन्यापूर्वी 307 चा गुन्हा दाखल झाला होता. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे…



