News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण प्रथमा/जागतिक ग्राहक दिन🌸 नक्षञ… उत्तराफाल्गुनी🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. १५ मार्च २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/४५ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल पौर्णिमा पौर्णिमा समाप्ती १२/३३/धुलीवंदन /खग्रास चंद्र ग्रहण भारतातुन दिसणार नाहीये त्यामुळे वेदादि नियम पाळु नयेत🌸 नक्षञ… उत्तराफाल्गुनी🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. १४ मार्च २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/४५ मि.🌘 सुर्यास्त…

  • खोक्याच्या ग्लास हाऊस वर बुलडोजर!

    खोक्याच्या ग्लास हाऊस वर बुलडोजर!

    बीड -मारहाण, खंडणी या सारख्या गुन्ह्यात प्रयागराज येथून अटक केलेल्या खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या शिरूर तालुक्यातील ग्लास हाऊस या घरावर वनविभागाने बुलडोजर चालवले. वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेले खोक्याचे हे ग्लास हाऊस जमीनदोस्त करण्यात आले. खोक्या भोसलेचे अनेक गुन्हेगारी व्हिडिओ समोर आल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी प्रयागराज इथून त्याला पोलिसांनी…

  • खोक्याचा नगर, पुणे, संभाजीनगर ते प्रयागराज प्रवास!

    खोक्याचा नगर, पुणे, संभाजीनगर ते प्रयागराज प्रवास!

    बीड -दिलीप ढाकणे व त्यांच्या मुलाला मारहाण करून फरार झालेल्या खोक्या भोसलेने नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करत ट्रॅव्हल्स ने थेट प्रयागराज गाठले. या ठिकाणी आठ दिवस मुक्काम करण्याच्या हिशोबाने तो गेला होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केल्याने त्याचा प्लॅन फसला. तेथे लपण्याआधीच बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर आता…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल चतुर्दशी /होळी/हुताशनी पौर्णिमा /पौर्णिमा प्रारंभ स.१०/२५🌸 नक्षञ… पुर्वाफाल्गुनी🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. १३ मार्च २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/४५ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…

  • दादा, तुम्ही पालकमंत्री असल्याने बारामती प्रमाणे बीडचा विकास करा -आ क्षीरसागर!

    दादा, तुम्ही पालकमंत्री असल्याने बारामती प्रमाणे बीडचा विकास करा -आ क्षीरसागर!

    मुंबई -दादा, तुम्ही बीडचे पालकमंत्री आहात त्यामुळे येत्या पाच वर्षात बारामती प्रमाणे बीडचा विकास होईल असा विश्वास आम्हाला आहे असे बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी म्हणताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसून त्यांना प्रतिसाद दिला. विधानसभेत आ क्षीरसागर यांनी बीडच्या विकास प्रश्नावर सरकारकडे विविध मागण्या केल्या. ना.अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे पाच वर्षांमध्ये बीड जिल्ह्याचा…

  • खोक्याच्या मुसक्या आवळल्या!

    खोक्याच्या मुसक्या आवळल्या!

    बीड -शिरूर तालुक्यातील दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण करणारा तसेच दीड वर्षांपूर्वी एका व्यक्तीला बॅट ने मारहाण करणाऱ्या सतीश उर्फ खोक्या भोसले याला बीड पोलिसांनी प्रयागराज मधून अटक केली आहे. त्याला शुक्रवारी बीडमध्ये आणले जाणार आहे. शिरुरमध्ये एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याचप्रकरणी आमदार सुरेश धस यांचा…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल ञयोदशी /यशवंतराव चव्हाण जयंती🌸 नक्षञ… मघा🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. १२ मार्च २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/४५ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल द्वादशी🌸 नक्षञ… आश्लेषा🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. ११ मार्च २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/४५ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक…

  • राज्याचा तुटीचा अर्थसंकल्प सादर!

    राज्याचा तुटीचा अर्थसंकल्प सादर!

    मुंबई -राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 45 हजार कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. शेतकरी, महिला, बेरोजगार, विद्यार्थी, उद्योजक यांच्यासाठी वेगवेगळ्या घोषणा यामध्ये करण्यात आल्या.सन 2025-26 च्या अर्थसकंल्पामध्ये एकूण खर्चासाठी 7 लाख 20 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सन 2025-26 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 5 लाख 60 हजार 964 कोटी रुपये व महसुली खर्च…