Author: Author
-
नागरगोजे प्रकरणात तीन दिवसांनी गुन्हा दाखल!
टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज! बीड -आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे आत्महत्या प्रकरणात तब्ब्ल तीन दिवस नियमावर बोट ठेवून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणारे बीड पोलीस थोबाडावर पडले आहेत. विधान परिषदेत प्रकरणावर चर्चा झाल्यानंतर रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसांनी गपगुमान विक्रम मुंडेसह इतरांवर गुन्हा दाखल केला. केज तालुक्यातील देवगाव येथील आश्रम शाळेत नोकरीस असलेले…
-
आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण चतुर्थी🌸 नक्षञ… स्वाती🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. १८ मार्च २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/४५ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 मेष राशी .आपल्या…
-
जगात गाजलेला विष्णू चाटे एसपी च्या नजरेत आरोपीच नाही!
शस्त्र परवान्याच्या फाईलवर एसपी कावत यांनी झोपेत सह्या केल्या का? बीड -ज्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणाचे पडसाद गेल्या तीन महिन्यापासून राज्यात उमटत आहेत त्या प्रकरणातील आरोपी विष्णू महादेव चाटे याच्यावर एकही गुन्हा नोंद नाहीये असा जावई शोध बीडचे हुशार, चाणक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी लावला आहे. चाटे याने मागितलेल्या शस्त्र परवान्या च्या फाईलवर…
-
शेम ऑन यु!
विशेष संपादकीय /लक्ष्मीकांत रुईकर शेम ऑन यु!एक जिवन्त माणूस मृत्युला कवटाळतो अन ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यस्थेची जबाबदारी आहे ते खाकीतले पोलीस तक्रारदार नाही म्हणून गुन्हा दाखल करत नाहीत याला काय म्हणायचं. माणुसकी मेली कि खाकीच तोंड पैशाच्या पट्टीने गप्प केलं, नेमकं काय झालं हेच कळायला मार्ग नाही. एखाद्या माणसाने जीव दिल्यानंतरही जर पोलिसांना घाम फुटत…
-
आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण ञितिया /संकष्टी चतुर्थी चंद्रोदय /राञी ०९/२० मि/ छञपती शिवाजी महाराज जयंती [तिथीप्रमाणे]🌸 नक्षञ… चिञा🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. १७ मार्च २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/४५ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस…
-
नागरगोजे प्रकरणात जिल्हाधिकारी पाठक ऍक्शन मोडवर!तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश!!
बीड -आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या करून चोवीस तास उलटून गेले तरी गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांची जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी चांगलीच शाळा घेतली. एका व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतरही गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेत जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. बीड शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या आवारात…
-
नागरगोजे आत्महत्या प्रकरणी गुन्हाच दाखल नाही!
बीड – बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे यांच्या संस्थेतील शिक्षक धनंजय नागरगोजे याने संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. मात्र चोवीस तास उलटले तरीही या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. कोणाची तक्रार नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आळा नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशि चर्चा केली…
-
आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण द्वितीया /संत तुकाराम महाराज बीज🌸 नक्षञ… हस्त🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. १६ मार्च २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/४५ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…
-
संस्थाचालकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकांची आत्महत्या!
बीड -जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा कृष्णा अर्बन बँकेचे अध्यक्ष विक्रम मुंडे यांच्यासह मुलाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाने आत्महत्या केली आहे. कृष्णा अर्बन बँकेच्या बीड शाखेच्या परिसरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने स्वतःच्या फेसबुक पेजवर संस्थाचालकांनी कशा प्रकारे त्रास दिला हे लिहिले आहे. केळगाव येथील आश्रम शाळेत विनाअनुदानीत पदावर शिक्षक म्हणून काम शिक्षकाने शनिवारी…
-
सातपुतेची हकालपट्टी, उल्हास गिराम नवे जिल्हाप्रमुख!
बीड -शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदावर बीडचे उल्हास गिराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणारे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षांकडून तातडीने हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांच्यावर आरोप केले होते. पत्रकार परिषद घेऊन खिंडकर यांचे…