News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • तुम लाख कोशिश करो मुझे मिटाने कि -धनंजय मुंडे!

    तुम लाख कोशिश करो मुझे मिटाने कि -धनंजय मुंडे!

    सावरगाव -दसरा मेळावा हा भगवान बाबांचा आहे, गोपीनाथ मुंडे यांचा आहे आणि पंकजाताई मुंडे यांचा आहे, बारा वर्षानंतर मी मेळाव्याला आलो आहे, हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी या सगळ्या जातींना सोबत घेत स्वराज्य निर्माण केलं. तुम लाख कोशिश करो हमे मिटाने कि, हम जबजब बिखरेंगे दुगणी रफ्तार से निखरेंगे असं…

  • यावेळी हिशोबच करणार -जरांगे पाटील!

    यावेळी हिशोबच करणार -जरांगे पाटील!

    नारायणगड -यावेळी आपल्याला हिशोब करावाच लागेल, आमच्या नादि लागू नका, आम्ही झुकणार नाहीत, यावेळी उलथा पालथ करावीच लागेल असं म्हणत मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी लाखो समाज बांधवाना आगामी काळातील वाटचाल कशी असेल हे सूचित केले. नारायणगडावर होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या मेळावासाठी…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️.दिनांक १२ आॕक्टोंबर २०२४  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी शुक्ल नवमी/ दसरा /विजयादशमी /साईबाबा पुण्यतिथी शिर्डी🌸 नक्षञ… श्रवण🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. १२ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१२ मि.🌘 सुर्यास्त ०६/०४ मि.🚩आजचा दिवस शुभ…

  • कुटेची एक हजार कोटीची संपत्ती जप्त!

    कुटेची एक हजार कोटीची संपत्ती जप्त!

    बीड – राज्यसह परराज्यात शाखांचे जाळे उभारून चार लाख ठेवोदरांच्या साडेतीन हजार कोटींच्या ठेवीवर दरोडा घालणाऱ्या सुरेश कुटे याच्या एक हजार कोटीच्या मालमत्तेवर ईडी ने जप्ती केली आहे. कुटे याने ठेवीदारांचा पैसा स्वतःच्या उद्योगात रोखीच्या स्वरूपात वापरला असे स्पष्ट झाल्याने मनी लॉंड्रीन्ग आणि एमपीआयडी नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे कुटेच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत….

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक ११ आॕक्टोंबर २०२४  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी शुक्ल अष्टमी🌸 नक्षञ… उत्तराषाढा🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. ११ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/१२ मि.🌘 सुर्यास्त ०६/०४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…

  • स्थलांतरित शाळांचे पेव फुटले!

    स्थलांतरित शाळांचे पेव फुटले!

    बीडमधील शाळा बंद करण्याचे आदेश! बीड -इतर जिल्ह्यातील जुन्या मंजुरी असलेल्या शाळा विकत घ्यायच्या अन त्या बीडमध्ये स्थलांतरित केल्याचे दाखवून बोगसगिरी करायची हा उद्योग बीडमध्ये जोरात सुरु आहे. मात्र बीडच्या शिक्षण विभागाने या शाळांच्या स्थलांतरण प्रक्रियेस चाप लावला आहे. बीडमध्ये भूम तालुक्यातून स्थलांतरित केलेल्या शाळेला अमान्य करत शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत….

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशीमंथन ‼️दिनांक १० आॕक्टोंबर २०२४‼  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी शुक्ल सप्तमी🌸 नक्षञ… पुर्वाषाढा🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. १० आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/१२ मि.🌘 सुर्यास्त ०६/१४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…

  • जगाला टाटा करून भारताचे रत्न निखळले!

    जगाला टाटा करून भारताचे रत्न निखळले!

    मुंबई – टाटा समूहाला जगात नावलौकिक मिळवून देणारे रतन टाटा यांचे निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. १९३७ मध्ये जन्मलेले रतन हे टाटा कुटुंबातील वंशज आणि नवल टाटा यांचे पुत्र आहेत, ज्यांना नंतर टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पुत्र रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते. ते कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस…

  • बीडकरांना दसरा दिवाळीचे गिफ्ट!

    बीडकरांना दसरा दिवाळीचे गिफ्ट!

    पालकमंत्री मुंडेनी दिली 28 हजार घरकुलांना मंजुरी! मुंबई -बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना ऐन सणासुदीच्या काळात मोठे गिफ्ट दिले असून, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून जिल्ह्यासाठी तब्बल 28 हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. याबाबतचे शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये एका शासन निर्णयाद्वारे…

  • डॉ मुंडेचे पालकमंत्री मुंडेकडून कौतुक!

    डॉ मुंडेचे पालकमंत्री मुंडेकडून कौतुक!

    परळी -डॉ संतोष मुंडे आणि त्यांच्या टीमचे दिव्यांग बांधवांसाठीचे कार्य कौतुकास्पद आहे, त्यांच्यामुळे दिव्यांगाला सन्मानाची वागणूक मिळते आहे असे म्हणत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी येथे आयोजित दिव्यांग मेळाव्यात कर्णबधिर दिव्यांगाना मशीनचे वाटप केले. तब्बल १००० कर्णबधिर नागरिकांना या डिजिटल श्रवण यंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले आणि ३७०० पेक्षा जास्त नवीन नागरिकांनी…