Author: Author
-

कार्यकारी अभियंता तोंडेना नोटीस!
बीड -सार्वजनिक बांधकामं विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे यांना जिल्हाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यपाल यांच्या दौऱ्यात कसूर केल्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचा पंधरा दिवसापूर्वी बीड येथे दौरा झाला. राज्यपालसारख्या महत्वाच्या व्यक्ती जिल्हा दौऱ्यावर येतात तेव्हा सर्वच अधिकारी, कर्मचारी यांच्यावर ठराविक जबाबदारी असते. राधाकृष्णन हे बीड येथे…
-

आजचे राशीभविष्य!
मेष राशी (Aries Daily Horoscope) आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येणारा आहे. कुटुंबात एखाद्या कामाबाबत विचार विनिमय कराल. कार्यक्षेत्रात विचार करूनच तुमचं मत मांडा. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचं संपूर्ण सहकार्य मिळेल. एखादं काम दीर्घ काळापासून सुरू असेल तर ते आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. घरात कुरबुरी होतील. काही कारणाने पत्नीशी वाद होतील. आईकडून एखादं जबाबदारीचं…
-

दुरावलेला संजय धनंजय च्या साथीला!
अंबाजोगाई – माजी आ.संजय भाऊ दौंड यांनी महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या पाठीशी सर्व ताकदीने उभे राहण्याचा निर्णय घेतला असुन, ते आजपासूनच धनंजय मुंडे यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे आज धनंजय मुंडे व माजी आ.संजय भाऊ दौंड यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले आहे. माजी आ.संजय भाऊ दौंड हे विधानसभा निवडणुकीत इच्छुक असून, ते धनंजय…
-

आष्टीत महायुतीत दोघांकडे एबी फॉर्म!
आष्टी -विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात भाजपने सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी एबी फॉर्म सह अर्ज दाखल केला. त्यामुळे येथील अजित पवार गटाचे विद्यमान आ बाळासाहेब आजबे यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा होती. मात्र आजबे यांनी शेवटच्या दिवशी पक्षाच्या एबी फॉर्म सहित अर्ज भरल्याने अधिकृत उमेदवार कोण, महायुतीत या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत…
-

आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक २९ आॕक्टोंबर २०२४ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी कृष्ण धनञयोदशी/ गुरु द्वादशी🌸 नक्षञ… उत्तरा🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. २९ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/२७ मि.🌘 सुर्यास्त ०५/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…
-

प्रचंड रस्सीखेच अन महायुतीकडून डॉ योगेश फायनल!
बीड – महायुतीमध्ये बीड जिल्ह्यात एकमेव असलेल्या बीड मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत कोण उमेदवार असणार यावर अखेर पडदा पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉ योगेश क्षीरसागर यांची उमेदवारी फायनल झाली आहे. रात्री दोन वाजता क्षीरसागर यांना एबी फॉर्म देण्यात आला. बीड जिल्ह्यात सहापैकी एकमेव बीड मतदार संघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी…
-

आष्टीत सुरेश धस,माळशिरस मध्ये राम सातपुते!
मुंबई -भारतीय जनता पक्षाने आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील आष्टीमधून राष्ट्रवादी काँग्रेस चे विद्यमान आ बाळासाहेब आजबे यांची उमेदवारी कट करून सुरेश धस यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. माळशिरस मतदारसंघातून आ राम सातपुते यांना संधी दिली आहे. महायुतीमध्ये गेल्या काही दिवसापासून आष्टीच्या जागेवरून वाद सुरु होता. या ठिकाणी विद्यमान आ…
-

आजचे राशीभविष्य!
. !! श्री !!‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक २८ आॕक्टोंबर २०२४ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी कृष्ण रमा एकादशी /द्वादशी /वसु बारस🌸 नक्षञ… पुर्वा🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. २८ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/२७ मि.🌘 सुर्यास्त ०५/५४…
-

वाट लावणारे निवडायचे कि वाट दाखवणारे तुम्हीच ठरवा -जायदत्त क्षीरसागर!
बीड -गेल्या सहा महिन्यापासून आपला मार्ग आपण निवडला आहे. आजच्या स्वागताने भारावून गेलो आहे. वाट लावणारं समोर आहेत, तुम्हीच ठरवा वाट लावणारे निवडायचे कि वाट दाखवणारे असं म्हणत माजिमंत्री जायदत्त क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे आगमन होणार असल्याची माहिती मिळताच तरुण कार्यकर्त्यांनी पाडळसिंगी टोल नाक्यापासून ते बीड शहरापर्यंत भव्य मोटरसायकल…
-

संदीप क्षीरसागर सोमवारी अर्ज भरणार!
बीड -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर हे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. साध्या पद्धतीने हा अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती आ क्षीरसागर यांनी दिली. बीड – बीड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आ.संदीप क्षीरसारांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच दुसर्या दिवशी आ.संदीप क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन…



