News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • गेवराईच्या छत्रपती मल्टीस्टेट कडून फसवणूक!

    गेवराईच्या छत्रपती मल्टीस्टेट कडून फसवणूक!

    बीड -दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आणि राज्याच्या कानकोपऱ्यात शाखांचे जाळे उभारून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा केलेल्या छत्रपती मल्टीस्टेट कडून ग्राहकांची फसवणूक झाली आहे. याबाबत अनेक ग्राहकांनी बीड आणि गेवराई च्या न्यायालयात धाव घेतली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. बीड जिल्ह्यात गेल्या वर्ष दीड वर्षांपासून जिजाऊ मा साहेब, ज्ञानराधा, साईराम सारख्या अनेक मल्टीस्टेट, पतसंस्था बंद पडल्या….

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण ञयोदशी🌸 नक्षञ… शततारका🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. २७ मार्च २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/३४ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️….

  • देशमुख मर्डरच्या सुनावणीत उज्वल निकम यांचा खळबळजनक दावा!

    देशमुख मर्डरच्या सुनावणीत उज्वल निकम यांचा खळबळजनक दावा!

    बीड -स्व संतोष देशमुख यांच्या खून खटल्यात जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांच्या दाव्याने खळबळ उडाली. फरार आरोपी कृष्णा आंधळे याने विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याशी तीनवेळा फोनवर संपर्क साधला. फिर्यादी पक्षांकडे आरोपीचे सीडीआर असून त्यातून अनेक गोष्टी समोर येतील असे निकम म्हणाले. बीड मकोका न्यायालयात झालेल्या या सुनावणीत उज्ज्वल निकम यांनी एक महत्त्वाचा पुरावा…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण भागवत एकादशी /द्वादशी🌸 नक्षञ… धनिष्ठा🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. २६ मार्च २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/३४ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक…

  • डॉ थोरात यांचे निलंबन!

    डॉ थोरात यांचे निलंबन!

    मुंबई -बीडचे जिल्हा शल्य चिकित्स्क डॉ अशोक थोरात यांचे विधानसभेत निलम्बन करण्यात आले. केजच्या आ नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ही कारवाई झाली. कोविड मधील घोटाळा याला जबाबदार असल्याचे सांगितलं जात असलं तरी विधानसभा निवडणुकीत डॉ थोरात यांनी केलेला विरोध हे मुख्य कारण असल्याची चर्चा आहे. बीड जिल्हा रुग्णालयात आपल्या कामाच्या जोरावर आणि शिस्तीच्या…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण पापमोचनी स्मार्त एकादशी🌸 नक्षञ… श्रवण🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. २५ मार्च २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/३४ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक…

  • जिल्हा परिषदेचा आगळावेगळा अर्थसंकल्प!महिलांच्या दौऱ्यासाठी तसेच स्वच्छ कार्यालयासाठी विशेष तरतूद!

    जिल्हा परिषदेचा आगळावेगळा अर्थसंकल्प!महिलांच्या दौऱ्यासाठी तसेच स्वच्छ कार्यालयासाठी विशेष तरतूद!

    बीड -अधिकाऱ्याकडे व्हिजन असेल तर काहीतरी वेगळं करण्याचा तो प्रयत्न करतो. याचा प्रत्यय बीड जिल्हा परिषदेच्या आजच्या अर्थसंकल्पमधून आला. जिल्ह्यातील पन्नास सुपर महिला सरपंचाचा दौरा असो कि स्वच्छ कार्यालय यासाठी या अर्थसंकल्पत विशेष तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने रमाई आवास साठी स्पर्धा घेऊन ही योजना कार्यान्वित करण्यात येईल. जिल्हा परिषदेचे सिइओ आदित्य जिवने…

  • सोलार आणि पवनऊर्जा कंपनीला तातडीने पोलीस संरक्षण देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!

    सोलार आणि पवनऊर्जा कंपनीला तातडीने पोलीस संरक्षण देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!

    बीड -एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात उद्योग यावेत यासाठी सर्व सोयी सुविधा पुरवण्याबाबत गंभीर असताना बीडच्या पोलीस दलाने मात्र टोरंटो पॉवर कंपनीला पोलीस संरक्षण देण्यास नकार दिला. त्यामुळे या कंपनीला तातडीने संरक्षण देण्याचे आदेश बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यात अवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचे आणि त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांची…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण दशमी🌸 नक्षञ… उत्तराषाढा🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. २४ मार्च २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/३४ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️….

  • लोक अदालत मध्ये 17 कोटींची प्रकरणे निकाली!

    लोक अदालत मध्ये 17 कोटींची प्रकरणे निकाली!

    बीड- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरून व श्री. आनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. 22 मार्च 2025 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकून 17 कोटी रुपयांची 5608 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड जिल्हयातून न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणांपैकी एकूण…