News & View

ताज्या घडामोडी

  • गेवराईत ओन्ली भैय्या ! आजी माजींचे डिपॉझिट गुल !!

    गेवराईत ओन्ली भैय्या ! आजी माजींचे डिपॉझिट गुल !!

    गेवराई- गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान भाजप आमदार लक्ष्मण पवार आणि शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या विरोधात एकत्र येत पॅनल उभा केला होता मात्र मतदारांनी या दोन्ही आजी-माजी आमदारांचे डिपॉझिट गुल करत पुन्हा एकदा बाजार समितीवर अमरसिंह पंडित यांची सत्ता कायम ठेवली आहे त्यामुळे गेवराई ओन्ली…

  • अंबाजोगाई बाजार समिती डीएम च्या ताब्यात !

    अंबाजोगाई बाजार समिती डीएम च्या ताब्यात !

    अंबाजोगाई- अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पॅनलचे 15 संचालक मोठ्या फरकाने विजयी झाले असून माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे केवळ तीन संचालक निवडून आले आहेत हा पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे बीड जिल्ह्यातील बीड गेवराई माजलगाव वडवणी केज अंबाजोगाई आणि परळी यासह पाटोदा कृषी उत्पन्न…

  • काय झालं बीड बाजार समिती निवडणुकीत !

    काय झालं बीड बाजार समिती निवडणुकीत !

    बीड- बीड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुतण्या संदीप क्षीरसागर याने माजी मंत्री तथा आपले काका जयदत्त क्षीरसागर यांच्या 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला आहे क्षीरसागर यांच्या ताब्यात असलेली ही बाजार समिती आपल्याकडे खेचून घेण्यात संदीप यांना यश आले असून काकाला त्यांनी दिलेला धक्का राज्याच्या राजकारणात विशेष चर्चिला जात आहे,संदिप यांच्या पॅनल च्या पंधरा…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत उच्च अधिकार्यांचे सहकार्य मिळेल, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरात सुख-शांती नांदेल. बहिणीच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल, त्यानिमित्ताने घरात शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील. सत्ताधारी प्रशासनाकडून मदत केली जाईल. आजचे तुमचे खर्च किंचित वाढतील. राहणीमानात अस्वस्थता येईल. पण, उद्या तुम्हाला काही कामानिमित्त…

  • वीस टक्यासाठी शिक्षण विभागाने मांडला बाजार !कुलकर्णी, शिंदे,शेळके,सोनवणे,काकडे,खटावकर यांची दुकानदारी तेजीत !!

    वीस टक्यासाठी शिक्षण विभागाने मांडला बाजार !कुलकर्णी, शिंदे,शेळके,सोनवणे,काकडे,खटावकर यांची दुकानदारी तेजीत !!

    बीड- राज्यातील ज्या विनाअनुदानित शाळांना वीस टक्के अनुदान मंजूर झाले आहे,त्यांचे प्रस्ताव तपासणीसाठी बीडच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात सध्या जोरात दुकानदारी सुरू आहे.कुलकर्णी,शिंदे,सोनवणे,शेळके,राऊत,हजारे,काकडे,खटावकर या सगळ्यांनी किमान पन्नास आणि कमाल दोन लाखाचा रेट काढल्याने संस्थाचालक बेजार झाले आहेत. बीड जिल्ह्यातील ज्या खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना  वीस टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे अशा किंवा ज्यांना…

  • एक तासाच्या पावसाने पुढारी अन प्रशासनाची इज्जत वेशीवर !

    एक तासाच्या पावसाने पुढारी अन प्रशासनाची इज्जत वेशीवर !

    बीड- बीड शहरात तब्बल तासभर पडलेल्या अवकाळी पावसाने दाना दान उडाली नगरपालिका प्रशासन कशा पद्धतीने बेभरौसी कारभार करते याचे मूर्तीमंत उदाहरण या पावसात पाहायला मिळाले बीडच्या राजकीय मंडळींची इज्जत नाल्यातील पाण्यामधून वाहताना दिसून आली अक्षरशः बीड शहराच्या विविध भागांमध्ये नदी वाहते की काय अशी परिस्थिती या तासाभराच्या पावसाने निर्माण झाली होती राजकारणांना मात्र याचे काहीही…