News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक ०२ आॕगस्ट २०२४ मेष राशी .प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅण्टीक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या….

  • पाण्यावरून बीडच राजकारण तापलं!पालकमंत्र्याकडून दिशाभूल -माजी आ सलीम!!

    पाण्यावरून बीडच राजकारण तापलं!पालकमंत्र्याकडून दिशाभूल -माजी आ सलीम!!

    बीड – पाणी असुनही आणि पाणी पुरवठ्याची योजना पुर्ण होवूनही केवळ वीज बिलाच्या थकबाकीपोटी बीडकरांना पाणी मिळत नाही. त्यामुळे वीजबिल भरण्यासंदर्भात शासनस्तरावर अनेकवेळा पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने माजी आ.सय्यद सलीम यांनी केंद्राच्या ‘हर घर जल, हर घर नल’ या महत्वकांक्षी अशा जलजीवन मिशनच्या योजनेला हायकोर्टात आव्हान देत याचिका दाखल केली होती. या प्रकरणामध्ये…

  • पूजा खेडकर नंतर नाशिकच्या तहसीलदार यांचे प्रमाणपत्र बोगस!

    पूजा खेडकर नंतर नाशिकच्या तहसीलदार यांचे प्रमाणपत्र बोगस!

    बीड -. वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर प्रकारणानंतर आता नाशिकचे तहसीलदार बाळू मरकड यांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे उघडकीस आले आहे, यनिमित्ताने नाशिक जिल्हा परिषदेने सर्वच कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र ची तपासणी सुरु केली आहे, त्यात 60पेक्षा अधिक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️ ‼️दिनांक ०१ ऑगस्ट २०२४‼️. मेष राशी .तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाऊंट मध्ये पैसे टाकू शकतो हे पाहून तुम्हाला आनंद ही होईल आणि आश्चर्य वाटेल. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. उद्यामशील…

  • गजानन ची तिसऱ्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण!

    गजानन ची तिसऱ्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण!

    बीड – शेतकरी बांधवांची, सहकाराच्या माध्यमातून समृध्दी व्हावी या उद्देशाने अनेक अडचणींतून मार्ग काढत गजानन साखर सुरू केला आहे. तालुक्यासह आजुबाजूच्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना उपलब्ध झाला आहे. असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी गजानन साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या रोलर पूजनाच्या कार्यक्रमात केले.गजानन साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२४-२५ च्या मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम बुधवारी…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼.दिनांक ३१ जुलै २०२४ मेष राशी .तुम्हाला बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे अत्यंत दक्ष राहावे लागेल. ताण तणाव आणि दडपणात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च…