-
बोगस कागदपत्रावर दिली पदोन्नती!सिइओ पाटील मॅडम यांचा आंधळा कारभार!!
बीड – जिल्हा परिषदेच्या यापूर्वीच्या दोन सिइओ नि नाकरलेले प्रमोशन प्रभारी सिइओ संगीतादेवी पाटील यांनी करून भ्रष्टाचार करणाऱ्यांना आशीर्वाद दिला आहे. यामध्ये त्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे, बांधकामं चे प्रभारी कार्यकारी अभियंता राजपूत यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. बीड जिल्हा परिषदेत गेल्या दोन अडीच वर्षांपासून अधिकारी राज सुरु आहे.या अधिकाऱ्यांनी मनमानी करत पुढऱ्यांना वाटाण्याच्या…
-
नगर पालिकेत सलीम, अंधारे शेवटचा हात मारण्यासाठी तयारीत!
बीड – नगर पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात असला तरी पाटोदा नगर पंचायत मध्ये नोकरीस असलेला ट्रेसर सलीम याने सिओ अंधारे बाई ना हाताशी धरून आउट वर्ड रजिस्टर घरी नेवून ठेवत शेवटचा हात मारण्याची तयारी केली आहे. बीड नगर पालिकेत सुषमा अंधारे नावाच्या सिओ मॅडम ने गैर कारभाराचा कळस गाठला आहे. नाट्यगृहाची दुरुस्ती असो कि पाणी…
-
आजचे राशीभविष्य!
. ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक १२ आॕगस्ट २०२४‼️. मेष राशी .अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. बिन बुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो परंतु, या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनामुळे तुम्ही मोहरून जाल. त्यानिमित्ताने जंगी पार्टी देऊन आपला आनंद साजरा करा. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये…
-
आजचे राशीभविष्य!
‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक ११ ऑगस्ट २०२४‼️ मेष राशी .तुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल – परंतु ते खरे नाही – तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. आपले धन संचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची…
-
मिलियाच्या आमेर काझी ला अटक!
बीड -शहरातील मिलिया शाळेत महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेल्या आमेर काझी याला बीड शहर पोलिसांनी तब्ब्ल आठ महिन्यानंतर बिडमधून अटक केली. मिलिया शाळा आणि महाविद्यालय येथील महिलांचे अश्लील व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडिया तसेच पॉर्न साईट वर अपलोड केल्याप्रकरणी आमेर काझी या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आमेर काझी याच्या काळ्या…
-
कुटेच्या घर, दुकान, फॅक्ट्री वर ईडी चे छापे!
बीड – ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणात पोलीस कोठडीत असणारे सुरेश कुटे यांच्या बीड, छत्रपती संभाजीनगर येथील घर, दुकान, फॅक्ट्री व इतर मालमत्तावर सक्त वसुली संचलाणलंय अर्थात ईडी ने छापे घातले आहेत. कुटे यांना दोन अडीच महिन्यापूर्वी अटक झाल्यानंतर त्याची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरु झाली होती. दरम्यान आतापर्यंत कुटे विरोधात तीनशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पन्नास…