-
पैसे घेतल्याचा आरोप, उमेदवाराला फासले काळे!
बीड -विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार हे मत खाण्यासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी उभे राहतात अशी चर्चा नेहमी होते. मात्र त्याबद्दल अधिकृत कोणीही समोर येऊन बोलायला तयार नसत. मात्र बीडच्या केज मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला भाजप उमेदवाराकडून पैसे घेतल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी मारहाण करत काळे फसल्याची घटना समोर आली आहे. बीडच्या केज मतदार संघातील वंचित बहुजन…
-
आजचे राशीभविष्य!
‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 कार्तिक कृष्ण प्रतिपदा🌸 नक्षञ… कृतिका🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. १६ नोव्हेंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/३२ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…
-
आजचे राशीभविष्य!
. ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक १५ नोव्हेंबर २०२४‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 कार्तिक शुक्ल पौर्णिमा / ञिपुरारी पौर्णिमा प्रारंभ पहाटे ०६/१९ समाप्ती उ.राञी ०२/५८मि./कार्तिक स्वामी दर्शन राञी०९/५५ ते उ. रा.०२/५५ पर्यंत/तुलसी विवाह समाप्ती / गुरुनानक जयंती🌸 नक्षञ… भरणी🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. १५…
-
शाळांना तीन दिवस सुट्टी!
मुंबई -विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना सोमवार ते बुधवार अशी सलग तीन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शाळेतील शिक्षकांना निवडणुकीत ड्युटी लागली आहे त्या शाळा थेट गुरुवारी उघडणार आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आजपासून 85 वर्षांपुढील वृद्धांच्या मतदानाला आणि पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांनाही मतदान दिवशीची…
-
आजचे राशीभविष्य!
. ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक १४ नोव्हेंबर २०२४‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 कार्तिक शुक्ल ञयोदशी /चतुर्दशी /बालदिन /पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती🌸 नक्षञ… अश्विनी🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. १४ नोव्हेंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/३२ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५…
-
मी बीडच्या जनतेची माफी मागतो -धनंजय मुंडे!
बीड -गेली पाच वर्ष विद्यमान आमदारामुळे जनतेला जो काही त्रास झाला त्यामध्ये मी सुद्धा जबाबदार आहे. त्यामुळे मी जनतेची माफी मागतो असं म्हणत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तेवीस तारखेला योगेश च्या विजयाच तुफान आहे हे सांगतो असे म्हटले. बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. मागील पाच वर्ष विद्यमान आमदारामुळे…