-
बस -ट्रक अपघात, बंडू बारगजे यांच्यासह सहा जण ठार!
बीड -परिवहन विभागाची बस आणि मोसम्बी घेऊन जाणारा ट्रक यांच्या भीषण अपघातात बसचालक, वाहक यांच्यासह सहा जण ठार झाले. एसटी बँक चे संचालक बंडू बारगजे यांचा मृत्तांमध्ये समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा एक नेता म्हणून बारगजे यांची ओळख होती. या अपघातात जवळपास अठरा प्रवासी जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहागड गावाजवळ बस…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼ ‼दिनांक २० सप्टेंबर २०२४‼ मेष राशी .तुमच्या तणावावर तुम्ही मात करू शकाल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. आपल्या मुलांबरोबरचे आपले नातेसंबध निकोप असू द्यात. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या….
-
बनावट नोटाप्रकरणी बीडमध्ये छापे!
बीड -बीड शहरात काही दिवसापूर्वी पाचशेच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी शहरातील विविध चौदा ठिकाणी छापे घातले. यामध्ये एका आरोपीस अटक केली आहे, सनी आठवले सह दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. बीड शहर पोलिसांनी चार दिवसापूर्वी पाचशेच्या बनावट नोटा चलनात वापरल्या प्रकरणी दोघा जणांना…
-
‘ज्ञानराधा’साठी लिक्विडेटर नेमण्याचे केंद्र सरकारचे आदेश!
नवी दिल्ली -बीडच्या ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विरोधात अनेक छोट्या गुंतवणूकदारांच्या आणि शेतकरी सभासदांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारींची गंभीर दखल केंद्र सरकारने लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात बैठक घेऊन निर्देश दिले आहेत. ‘ज्ञानधारा’मुळे शेतकरी, कामगार, कष्टकरी, छोटे व्यापारी असे ग्रामीण भागातील गुंतवणूकदार अडचणीत आहेत….
-
आजचे राशीभविष्य!
‼️दैनिक राशी मंथन‼️ दिनांक १९ सप्टेंबर २०२४. मेष राशी .तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही. पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी, अन्यथा…
-
ज्ञानराधाच्या ठेवीदारावर गोळीबार!
बीड – तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांचा अपहार प्रकरणी देशात गाजत असलेल्या बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी बाबत खळबळजनक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे कुटे यांच्या कंपनीला भेट देण्यासाठी गेलेल्या ठेवीदारावर सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. वैजापूर तालुक्यातील काही खातेधारकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट…