News & View

ताज्या घडामोडी

  • महायुतीचा सत्तास्थापनेचा दावा!

    महायुतीचा सत्तास्थापनेचा दावा!

    मुंबई -महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. त्यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने…

  • तो पुन्हा आलाय!देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी एकमताने निवड!!

    तो पुन्हा आलाय!देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी एकमताने निवड!!

    भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदि एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय निरीक्षक विजय रूपाणी आणि निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. त्यामुळे तो पुन्हा आलाय मुख्यमंत्री होण्यासाठी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीने मोठं यश मिळवलं. तब्बल 233 जगावर विजय मिळवला. मात्र मुख्यमंत्री कोण…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक ०४ डिसेंबर २०२४‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 मार्गशिर्ष शुक्ल ञितिया /विनायकी चतुर्थी🌸 नक्षञ… पुर्वाषाढा🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. ०४ डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/३२ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक ०३ डिसेंबर २०२४  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 मार्गशिर्ष शुक्ल द्वितीया /जागतिक अपंग दिन🌸 नक्षञ… मुळ🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. ०३ डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/३२ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व…

  • फरार चंदूलाल बियाणीला अटक!

    फरार चंदूलाल बियाणीला अटक!

    अंबाजोगाई -राजस्थानी मल्टीस्टेट पटसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा अपहार करून मागील वर्षभरापासून फरार असलेल्या चंदूलाल बियाणी याने आज अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पतकरली. बियाणी याने ठेवीदारांच्या तब्बल चारशे कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. वाढीव व्याजदाराचे आमिष दाखवून शेकडो ठेवीदारांच्या ठेवी हडप केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चंदूलाल बियाणी यांनी आज सोमवारी (दि.02) अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पत्करली. ज्ञानराधा मल्टीस्टेट…

  • निवडणुकीत जनतेला पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न!बहाद्दर जनता माझ्या पाठीशी -संदीप क्षीरसागर!

    निवडणुकीत जनतेला पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न!बहाद्दर जनता माझ्या पाठीशी -संदीप क्षीरसागर!

    बीड – माझ्या विरोधातील उमेदवाराने निवडणूक काळात पैशाचा बाजार मांडला, पण बीडच्या बहाद्दर जनतेने माझ्या पाठीशी आशीर्वाद दिले. आता विरोधक पुढचे पाच वर्ष कसा निधी आणता अन कसा विकास करतात अशा धमक्या देत आहेत. पण जनतेच्या विकासासाठी वेळ पडली तर सरकार विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा बीडचे नवनिर्वाचित आ संदीप क्षीरसागर यांनी दिला.मायबाप जनतेने मला…