News & View

ताज्या घडामोडी

  • निवडणूक कामात हलगर्जीपणा!दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा!

    निवडणूक कामात हलगर्जीपणा!दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा!

    जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा दणका! विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरु असताना आपले कर्तव्य सोडून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती सूत्रांनी न्यूज अँड व्यूजला दिली आहे.जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या दोघांवर गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.अक्षय भागवत आणि अकबर पटेल अशी त्या दोघांची नावे आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक जाहिर…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️ दैनिक राशी मंथन ‼️. ‼️दिनांक २३ ऑक्टोंबर २०२४‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी कृष्ण सप्तमी🌸 नक्षञ… पुर्नवसु🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. २३ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/२७ मि.🌘 सुर्यास्त ०५/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व…

  • बीडचा निर्णय वेटिंगवर!शिवसेनेची पहिली यादी जाहिर!

    बीडचा निर्णय वेटिंगवर!शिवसेनेची पहिली यादी जाहिर!

    मुंबई -राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहिर केली आहे. विशेष बाब म्हणजे या यादीत मराठवाड्यातील अनेक जागा जाहिर केल्या असल्या तरी बीड बाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे ही जागा सेना लढवणार कि अजित पवार हा सस्पेन्स कायम आहे. भाजपने दोन दिवसापूर्वी आपली पहिली यादी जाहिर केली. त्यानंतर अजित…

  • एक चिराग हजारो आंधीयों पे भारी है -धनंजय मुंडे!

    एक चिराग हजारो आंधीयों पे भारी है -धनंजय मुंडे!

    छत्रपती संभाजीनगर -दुवा करो के सलामत रहे मेरी हिम्मत, ये एक चिराग हजारो आंधीयों पे भारी है असं म्हणत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न सुरु आहे मात्र त्यांना माहित नाही मी धनंजय आहे, मला चक्रव्युव्ह भेदणं चांगल माहित आहे अशी गर्जना मुंडे यांनी केली. संभाजीनगर…

  • मुंडे बंधू -भगिनींची पवारांशी खलबत!

    मुंडे बंधू -भगिनींची पवारांशी खलबत!

    मुंबई -भाजपच्या आ पंकजा मुंडे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी रात्री साडेअकरा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन चर्चा केली. बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, गेवराई या मतदार संघात कोण उमेदवार द्यायचा याबाबत या तिघांत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील २८८ मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️ दैनिक राशी मंथन ‼️ ‼️दिनांक २२ ऑक्टोंबर २०२४‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी कृष्ण षष्ठी🌸 नक्षञ… आद्रा🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. २२ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/२७ मि.🌘 सुर्यास्त ०५/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…