News & View

ताज्या घडामोडी

  • जिलेटिनच्या स्फ़ोटात कामगारांचा मृत्यू!

    जिलेटिनच्या स्फ़ोटात कामगारांचा मृत्यू!

    अंबाजोगाई – तालुक्यातील तळेगांव घाट शिवारात एका शेतकर्‍याच्या शेतामध्ये वैयक्तीक जलसिंचन विहीरीचे काम सुरू होते. या कामावर ब्लास्टींग करतांना जिलेटीणचा स्फोट झाल्याने एक कामगार ५० फुट विहीरीच्या बाहेर येवून परत विहीरीत पडला. याचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य तीघेजन जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, तर एकावर स्वा.रा.ति. रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना बुधवारी…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण पंचमी /रंगपंचमी🌸 नक्षञ… विशाखा🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. १९ मार्च २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/३४ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼ दैनिक…

  • नागरगोजे प्रकरणात तीन दिवसांनी गुन्हा दाखल!

    नागरगोजे प्रकरणात तीन दिवसांनी गुन्हा दाखल!

    टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज! बीड -आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे आत्महत्या प्रकरणात तब्ब्ल तीन दिवस नियमावर बोट ठेवून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणारे बीड पोलीस थोबाडावर पडले आहेत. विधान परिषदेत प्रकरणावर चर्चा झाल्यानंतर रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसांनी गपगुमान विक्रम मुंडेसह इतरांवर गुन्हा दाखल केला. केज तालुक्यातील देवगाव येथील आश्रम शाळेत नोकरीस असलेले…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण चतुर्थी🌸 नक्षञ… स्वाती🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. १८ मार्च २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/४५ मि.🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 मेष राशी .आपल्या…

  • जगात गाजलेला विष्णू चाटे एसपी च्या नजरेत आरोपीच नाही!

    जगात गाजलेला विष्णू चाटे एसपी च्या नजरेत आरोपीच नाही!

    शस्त्र परवान्याच्या फाईलवर एसपी कावत यांनी झोपेत सह्या केल्या का? बीड -ज्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणाचे पडसाद गेल्या तीन महिन्यापासून राज्यात उमटत आहेत त्या प्रकरणातील आरोपी विष्णू महादेव चाटे याच्यावर एकही गुन्हा नोंद नाहीये असा जावई शोध बीडचे हुशार, चाणक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी लावला आहे. चाटे याने मागितलेल्या शस्त्र परवान्या च्या फाईलवर…

  • शेम ऑन यु!

    शेम ऑन यु!

    विशेष संपादकीय /लक्ष्मीकांत रुईकर शेम ऑन यु!एक जिवन्त माणूस मृत्युला कवटाळतो अन ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यस्थेची जबाबदारी आहे ते खाकीतले पोलीस तक्रारदार नाही म्हणून गुन्हा दाखल करत नाहीत याला काय म्हणायचं. माणुसकी मेली कि खाकीच तोंड पैशाच्या पट्टीने गप्प केलं, नेमकं काय झालं हेच कळायला मार्ग नाही. एखाद्या माणसाने जीव दिल्यानंतरही जर पोलिसांना घाम फुटत…