-
संदीप क्षीरसागर जरांगे पाटलांची भेट!
बीड – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी येथे भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी आ सय्यद सलीम, जावेद कुरेशी होते. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा आणि उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य पातळीवरील अनेक मंत्री, आमदार, इच्छुक उमेदवार…
-
परळीत देशमुख तर माजलगाव मध्ये जगताप!
मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बीड जिल्ह्यातील परळी मधून धनंजय मुंडे यांच्या विरोधात काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना तर माजलगाव मधून माजी आ बाजीराव जगताप यांचे सुपुत्र मोहन जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारी मिळण्याच्या आशेवर पक्षात प्रवेश करणारे रमेश आडसकर यांना उमेदवारी ना मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼दिनांक २७ आॕक्टोंबर २०२४ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी कृष्ण एकादशी🌸 नक्षञ… मघा🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. २७ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/२७ मि.🌘 सुर्यास्त ०५/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…
-
बीड संदीप क्षीरसागर फायनल!
मुंबई -बीड मधून कोणाला उमेदवारी मिळणार हा सस्पेन्स अखेर संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली मात्र त्यात बीडचा उल्लेख नसल्याने संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्ते अस्वस्थ होते. माजीमंत्री जायदत्त क्षीरसागर हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा…
-
भाजपने निष्ठावंताला न्याय दिला!शंकर देशमुखांवर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी!!
बीड -. एकीकडे सर्वच पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जातं असताना भाजपने मात्र दोन पिढ्यापासून पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असलेल्या देशमुख कुटुंबाला न्याय दिला आहे. भाजपचे सरचिटणीस शंकर देशमुख यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी अचानक राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर या पदावर…
-
रामकृष्ण बांगर यांना अटक!
बीड – महानंद डेअरीचे माजी चेअरमन सहकार आणि शिक्षण क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या रामकृष्ण बांगर यांना वाशिम येथून पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या तीन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून अपहार प्रकरणात फरार होते. पाटोदा तालुक्यातील महात्मा फुले अर्बन बँक, वेगवेगळ्या सहकारी सोसायटी, शाळा संस्थांमध्ये कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी रामकृष्ण बांगर, त्यांच्या पत्नी सत्यभामा बांगर, मुलगा…