-

बोगस शिक्षक भरतीच्या चौकशीसाठी पथक दाखल!
बीड -जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि नागनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या बोगस शिक्षक भरतीची चौकशी करण्यासाठी उपसंचालक कार्यालयाचे पथक बीडमध्ये दाखल झाले आहे. या पथकाने दिवसभर शिक्षण विभागाची चौकशी केल्याने नेमकं काय काय बाहेर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2022 ते 2025 या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरती झाल्याच्या…
-

बीडला जितीन रहमान नवे सिइओ!
बीड -जिल्हा परिषदेचे सिइओ आदित्य जिवने यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्ती झालेले एम मुरुग्णथम हे रुजू न झाल्याने आता जितीन रहमान यांची या जागेवर नियुक्ती झाली आहे. जितीन रहमान हे वर्धा येथे सिइओ म्हणून गेल्या वर्षभरापासून रुजू आहेत. जिवने यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती झाली आहे. आता ते तरी बीडला रुजू होणार का असा प्रश्न…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 जेष्ठ कृष्ण षष्ठी / राजमाता जिजाऊ साहेब भोसले पुण्यतिथी तारखेप्रमाणे / गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी🌸 नक्षत्र… शततारका🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. १७ जुन २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/०० मि.🚩आजचा…
-

जिल्हाधिकारी रमले विद्यार्थ्यात!
बीड -उन्हाळी सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कारेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधत जॉन्सन चांगलेच रमले. यावेळी जिल्हा परिषदेचे सिइओ यांच्यासह अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. बीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगव्हाण येथे प्रवेशोत्सव 2025 मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 जेष्ठ कृष्ण पंचमी🌸 नक्षत्र… धनिष्ठा🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. १६ जुन २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक राशी मंथन‼…
-

बोगस शिक्षक भरती, भाजप नेत्याला अटक!
नागपूर -बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी एस आय टी ने भाजप नेते तथा संस्थाचालक दिलीप धोटे यांना अटक केली आहे. धोटे यांनी अनेक बोगस शिक्षकांची नियुक्ती केल्याचे उघड झाले आहे. बोगस शालार्थ आयडी तयार करून या शिक्षकांना नियुक्ती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. दिलीप धोटे असं अटक करण्यात आलेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. दिलीप धोटे हे…



