News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल प्रबोधिनी स्मार्त एकादशी
🌸 नक्षत्र…. उ. भाद्रपदा
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. २० नोव्हेंबर २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/४० मि.
🌘 सुर्यास्त ०५/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य ‼️

‼️ दिनांक २० नोव्हेंबर २०२६ ‼️

मेष:- विश्वासपूर्वक काम कराल. उत्साह वाढेल आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. भेटी घेऊन संवाद साधून कामाची माहिती घ्या.

वृषभ:- आनंदी दिवस आहे. कामामध्ये भाग्याची साथ लाभेल. नियोजन योग्य पद्धतीने करावे. आध्यात्मिक धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. नवीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे.

मिथुन:- मना मानसी व्यर्थ चिंता वाहतो. मनावरचा ताण कमी करा. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या संदर्भात विचारपूर्वक निर्णय घ्या. कौटुंबिक जीवन सुखद होईल.

कर्क:- कौटुंबिक जीवन सुखद असेल. भागीदारीच्या व्यवसायात अनुकूलता राहील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. राजकारण समाजकारण यात सन्मान वाढेल. इच्छित कार्य करण्यासाठी आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील.

सिंह:- नवीन जबाबदारी स्वीकारताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कामाचा व्याप वाढेल. नवीन नोकरी – व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक व्यवहारात नियोजन आवश्यक आहे. दुसऱ्यांवर विश्वासून राहू नका.

कन्या:- विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी आपण वेळ द्यावा. बौद्धिक आणि कलात्मक कामात यश मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. नियोजित कार्यातप्रगती साधेल.

तूळ:- चांगला दिवस आहे. सहकार्यातून कामाचा ताण कमी होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. नोकरी – व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करावे. वरिष्ठांचा सल्ला घ्यावा लागणार आहे.

वृश्चिक:- वादा वादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी. संवाद कौशल्याचा उपयोग होईल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. प्रवास कार्यसाधक होतील. महत्त्वाची कामे नियोजनपूर्वक पूर्ण करा.

धनु:- नवीन खरेदी करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. ध्यान उपासना करावी मनाच्या प्रसन्नतेसाठी आवश्यक आहे.

मकर:- चांगला दिवस आहे. नियोजित कार्यातप्रगती साधेल त्यामुळे आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक क्षेत्रात मान- सन्मान वाढेल.

कुंभ:- अनावश्यक खर्च टाळावा. नियोजन पूर्वक काम कराल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. मानसिक शांतता लाभेल. भेटी घेऊन संवाद साधून कामाची माहिती घ्या. यश मिळेल.

मीन:- चांगला दिवस आहे. संयमाने घ्या नवीन संधी उपलब्ध होतील. कामामध्ये प्रगती करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *